Yashada Pune

Yashada Pune Yashwantrao Chavan Academy Of Development Administration

MoRD Training Programe on convergence in rural Development focused with AgricultureA three-day training programme focuse...
04/09/2026

MoRD Training Programe on convergence in rural Development focused with Agriculture
A three-day training programme focused on Convergence in Rural Development with Agriculture was conducted at YASHADA, Pune, from 03–05 September 2026.
🎓 Course Director: Veena Supekar, Associate Professor, YASHADA
🤝 Course Assistant: Akshay Bansode, Facilitator

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत पंचायत समितीमधील सहाय्यक गटविकास अधिकारी यांचेकरिता यशदाच्या राज्य ग्रामीण विकास स...
02/09/2026

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत पंचायत समितीमधील सहाय्यक गटविकास अधिकारी यांचेकरिता यशदाच्या राज्य ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने दि. २७ ते २८ ऑगस्ट २०२९ दरम्यान ‘शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिक अंमलबजावणीसाठी पंचायत उन्नती निर्देशांक विषयक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणामध्ये एकूण १८ प्रशिक्षणार्थी अधिकारी उपस्थित होते.

या प्रशिक्षणात ग्रामीण विकास व पंचायतराज योजनांचे प्रभावी नियोजन, अंमलबजावणी, गुणवत्ता नियंत्रण, निधी व्यवस्थापन, ऑनलाईन खरेदी पद्धती, जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखासंहिता, जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील तरतूदी व शिस्त व अपिल अधिनियम 1958 मधील तरतूदी, शासन व्यवस्थापनात कृत्रिम बुदधीमत्तेचा वापर (AI+ Excil- Artificial Intelligent) GPDP- PAI, समर्थ पोर्टल आणि MOPR पोर्टलसह अन्य शाश्वत विकासाच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सत्र संचालक म्हणून नेताजी आगलावे यांनी तर सत्र सहाय्यक म्हणून वरूण राउत यांनी काम पाहिले.

01/09/2026

यशदाच्या राज्य ग्रामीण विकास संस्था आणि ग्रामीण विकास विभाग यांच्या वतीने यशदा, पुणे येथे बालकांचा सर्वांगीण विकास व शाश्वत विकासाची ध्येय Aspirational Districts Program and Aspirational Blocks Program या विषयावर ३० व ३१ ऑगस्ट रोजी दोनदिवसीय कार्यशाळा आयोजन करण्यात आली होती. मा. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले. यावेळी मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव मा. डॉ. श्रीकर परदेशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, मेघालयाचे प्रधान सचिव संपत कुमार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मुख्य सचिव रणजितसिंग देवोल, आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे, ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे उपस्थित होते.

या कार्यशाळेत बालकांच्या मेंदू विकासाचा महत्त्वपूर्ण कालखंड, पोषण, आरोग्य, खेळावर आधारित शिक्षण, समुदायस्तरावरील संगोपन, शहरी व आदिवासी भागातील बालविकास तसेच जिल्ह्यांतील उत्तम उपक्रम यांवर सखोल चर्चा झाली. यावेळी बोलताना राजेश अग्रवाल म्हणाले, ‘‘गर्भधारणेपासून जन्मानंतरच्या पहिल्या दोन वर्षांपर्यंतचा कालावधी मेंदूच्या विकासासाठी निर्णायक असतो. या काळात शासन, समाज आणि पालकांकडून होणारे सकारात्मक हस्तक्षेप जितके परिणामकारक असतील तेवढा लाभ बालकाला पुढील आयुष्यात मिळतो.’’

शाश्वत विकास ध्येयासंदर्भात आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, सामाजिक विकास, पायाभूत सुविधा या व अनुषंगिक बाबींवर राज्यातील विविध विभागाचे सचिव, आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या संदर्भात सादरीकरण केले.

राज्य ग्रामीण विकास संस्थेचे संचालक तथा यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेच्या सत्रसंचालक म्हणून डॉ. सीमा जगताप यांनी काम पाहिले.

31/08/2026

🎓 Post-Promotional Training Programme | Class-I Officers, Medical Department
Participants share their experiences, key learnings and reflections from the training programme at YASHADA, Pune. 🎥✨
Learning. Leadership. Transformation.

🦷 ‘यशदा सक्षम’ अंतर्गत दंत तपासणी शिबिर यशस्वीपणे संपन्न! 🌿यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे येथे ‘यशदा सक्ष...
28/08/2026

🦷 ‘यशदा सक्षम’ अंतर्गत दंत तपासणी शिबिर यशस्वीपणे संपन्न! 🌿

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे येथे ‘यशदा सक्षम’ उपक्रमांतर्गत आयोजित दंत तपासणी शिबिराचे उद्घाटन यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले.

शिबिराचा लाभ १६० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला. तज्ज्ञ दंतचिकित्सकांनी दंत तपासणीसोबत मौखिक आरोग्य व दातांच्या निगेबाबत मार्गदर्शन केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख निमंत्रक श्री. राजीव नंदकर, निबंधक, यशदा आणि डॉ. राजेंद्र जोशी, वैद्यकीय अधिकारी, यशदा यांचे विशेष योगदान लाभले.

शिबिरासाठी सेवा देणारे डॉ. संकेत एस. आगरकर व डॉ. आभा एस. आगरकर यांचे मनःपूर्वक आभार! 🙏

निरोगी दात… निरोगी जीवन! 🦷✨
‘यशदा सक्षम’ — सक्षम अधिकारी, सक्षम कर्मचारी, सक्षम प्रशासन!

#यशदा #यशदासक्षम #निरोगीदातनिरोगीजीवन

27/08/2026

Centre for Disaster Management, YASHADA – Short Training Programme
Today 25 th August 2026 the Centre for Disaster Management (CDM), YASHADA, Pune
conducted a short training programme for the 5th Semester students of MIT ADT
University.
As part of their academic curriculum, the students are working on a project focused on
“Concept of Disaster Management and Mobile Disaster Response Support Units.” The
programme aimed to help students understand the practical dimensions of disaster response
and enable them to develop informed, practical, and human-centred design solutions
for their academic project.
During the programme:
 The students also had an interactive session with Shri. Sachin Kalantre, (IAS)
DDG, YASHADA, which provided valuable guidance and a broader institutional
perspective on disaster management and capacity building.
 Shri. Yogesh Lonkar, Project Specialist, MDC, YASHADA, delivered a session on
the Concept of Disaster Management, emerging trends, and future opportunities
for students in the Disaster Management sector.
 Shri. Vitthal Banote, District Disaster Management Officer (DDMO), Pune,
provided insights into district-level disaster management operations,
coordination mechanisms, emergency response systems, and operational
challenges.
The interaction provided students with a valuable opportunity to connect academic learning
with practical disaster management experience and explore the growing professional
opportunities in the field of Disaster Risk Reduction and Disaster Management.
The programme was conceptualised, coordinated, and designed by Shri Suryakant
Mahadik, Facilitator, CDM, YASHADA, with the support of the Centre for Disaster
Management team.
Centre for Disaster Management (CDM), YASHADA, Pune


27/08/2026

YASHADA | Training Programme on Emerging Technologies (GIS, Drone, IoT, Blockchain, etc.)
Centre of Excellence in Land Administration and Management (CoE-LAM), YASHADA, Pune successfully conducted a three-day residential training programme on “Emerging Technologies (GIS, Drone, IoT, Blockchain, etc.)” from 20–22 August 2026.
The programme equipped government officers with practical insights into GIS, Remote Sensing, AI/ML, GNSS & NavIC, IoT, Digital Twin, Geo-Blockchain, PM Gati Shakti and Drone Technology, with hands-on sessions and a live drone demonstration.
The training focused on strengthening technology-enabled, data-driven and evidence-based governance and exploring practical applications of emerging technologies across government departments.

Team YASHADA has conducted 3 Days DoPT Training batch during 24/08/26 to 26/08/26 under the guidance of Respected DG Sir...
27/08/2026

Team YASHADA has conducted 3 Days DoPT Training batch during 24/08/26 to 26/08/26 under the guidance of Respected DG Sir and Mentor Kalantre Sir. Covering important domains like Procurement Process, GeM,Maha E Tender,E Auction,Nirlekhan,Contract Management ,Payment Terms and Deductions ,Stress Management,Golden Principles of Public Investment for 38 officers across key departments like Finance,Police,School Education,Information and Public Relation,Tribal.

Address

Yashwantrao Chavan Academy Of Development Administration (YASHADA). Postal Address : Rajbhavan Complex, Baner Road, PUNE
Pune
411007

Opening Hours

Monday 9:15am - 6pm
Tuesday 9:15am - 6pm
Wednesday 9:15am - 6pm
Thursday 9:15am - 6pm
Friday 9:15am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashada Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share