ONLY BHIM WARRIORS

ONLY BHIM WARRIORS Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ONLY BHIM WARRIORS, Public & Government Service, pune, Pune.

06/12/2016

6 डिसेंम्बर 1956 ,महापरिनिर्वाण दिना निमित्त महामानवास विनम्र अभिवादन || 🙏🙏🙏
टपुन बसला होता काळ कसा महापुरुषावर्ती
देशो देशी वार्ता पसरता हादरून गेली ही धरती
काळजातील हंस हरपला दर्याला आली भरती
सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झुरती🙏🙏🙏

आज तुझ्याकडेबंगला मोटर कार आहे,पण विसरू नको मानवाहे माझ्या भिमाचेच उपकार आहे...नव्हता तुला समाजात मान ,पण आज मान वरकरून ...
04/06/2014

आज तुझ्याकडे
बंगला मोटर कार आहे,
पण विसरू नको मानवा
हे माझ्या भिमाचेच उपकार आहे...
नव्हता तुला समाजात मान ,
पण आज मान वर
करून चालण्याचा अधिकार आहे
विसरू नको मानवा हे माझ्या भिमाचेच
उपकार आहे.....
कर जय भिम गर्वाने जर घरच्यांचे तुझ्यावर
संस्कार आहे,
विसरू नको मानवा हे माझ्या भिमाचेच
उपकार आहे.....!!!
जय भिम, नमो बुद्धाय......

साविधांचे भक्त आम्ही, मरणाला घाबरत नाही...! भीमाचे सैनिक आम्ही, मोडू पण वाकणार नाही..! जयभीम चे रक्त आमचे, दगा कधी देणार...
29/05/2014

साविधांचे भक्त आम्ही, मरणाला घाबरत नाही...! भीमाचे सैनिक आम्ही, मोडू पण वाकणार नाही..! जयभीम चे रक्त आमचे, दगा कधी देणार नाही...! निळ्या झेँड्याचा नाद करु नका, पुन्हा सावध करणार नाही...! जय भीम.....

28/05/2014

💝💝💝💝 Jay Bhim Frnds💝💝💝💝

🌹🌹🌹 Namo Buddhay🌹🌹🌹

" राज्य घटनेची अंमलबजावणी करणारे जर चांगले असतील तर ही घटना जगातील सर्वात उत्तम ठरेल, जर अंमलबजावणी करणारे नालायक असतील ...
26/05/2014

" राज्य घटनेची अंमलबजावणी करणारे जर चांगले असतील तर ही घटना जगातील सर्वात उत्तम ठरेल, जर अंमलबजावणी करणारे नालायक असतील तर हिच घटना अतिशय वाईट ठरू शकेल"
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
दि ग्रेटेस्ट इंडियन, दलितांचे उद्धारक,
युगप्रवर्तक, महामानव, क्रांतिसूर्य, विश्वभूषण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजय आसो —

25/05/2014

Address

Pune
Pune

Telephone

7030524954

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ONLY BHIM WARRIORS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share