Sarita sane

Directions

Sarita sane जनसेविका
•एकच ध्यास प्राधिकरणाचा विकास��
सौ.सरिता अरुण साने

19/10/2026

नवरात्रोत्सवानिमित्त ठिकठिकाणी भेटी देत नागरिकांना शुभेच्छा

नवरात्रोत्सवाच्या उत्साहात ठिकठिकाणी भेटी देत नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच नवरात्रोत्सवानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. समाजातील प्रत्येक घटकासोबत आपुलकीने संवाद साधत सण-उत्सवाचा आनंद सर्वांनी एकत्रितपणे साजरा करण्याचा संदेश देण्यात आला.

#नवरात्रोत्सव #नवरात्र #नवरात्रोत्सव_शुभेच्छा HappyNavratri SocialWork SocialService समाजसेवा सामाजिकउपक्रम जनसेवा आपुलकी सामाजिकबांधिलकी Maharashtra PimpriChinchwad PCMC Trending Viral InstagramReels ReelsIndia MaharashtraReels

निगडी प्राधिकरणमधील सर्व नागरिकांनाश्री गणेशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏❤️विघ्नहर्ता श्री गणरायाच्या कृपेने आपल्या ...
13/09/2026

निगडी प्राधिकरणमधील सर्व नागरिकांना
श्री गणेशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏❤️

विघ्नहर्ता श्री गणरायाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद, आरोग्य आणि यश नांदो, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना. 🙏🐘🌺

गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏

— सौ. सरिताताई साने
संघटिका : पिंपरी चिंचवड शहर, शिवसेना

#गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव गणेशचतुर्थी निगडीप्राधिकरण निगडी पिंपरीचिंचवड PimpriChinchwad GanpatiFestival श्रीगणेश हार्दिकशुभेच्छा शिवसेना सरिताताईसाने Ganpati2026

08/09/2026

📍 पिंपरी-चिंचवड | ६ सप्टेंबर २०२६
श्रावण सखी… परंपरेचा आनंद, सखींचा उत्साह!

पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित ‘श्रावण सखी’ भव्य मंगळागौर कार्यक्रमाला आज उपस्थित राहिलो.
श्रावणातील मंगळागौरीची परंपरा, पारंपरिक खेळ, गाणी आणि उत्साहाने संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते. शहराच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरला.

आपल्या संस्कृतीची परंपरा जपत महिला भगिनींना एकत्र आणणारा ‘श्रावण सखी’चा हा आनंदसोहळा खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला.

#श्रावणसखी #मंगळागौर #शिवसेनामहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड

साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..❤️अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणी आणि शाहिरी...
31/07/2026

साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..❤️

अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणी आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत.

“साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!”

💛👑🦁

पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी… प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे!आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, समर्पण आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराचा...
25/07/2026

पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी… प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे!

आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, समर्पण आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराचा पवित्र सोहळा. देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना मंगलमय शुभेच्छा!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या…❤️🙏🎂
23/07/2026

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या…❤️🙏🎂

गगनकडे विजयाची वाटचाल!आशीर्वाद, विश्वास आणि जनतेच्या पाठिंब्यावरघड्याळाच्या चिन्हासह विजय निश्चित! ⏰मतदान करा आणि विकासा...
08/01/2026

गगनकडे विजयाची वाटचाल!
आशीर्वाद, विश्वास आणि जनतेच्या पाठिंब्यावर
घड्याळाच्या चिन्हासह विजय निश्चित! ⏰
मतदान करा आणि विकासाचा मार्ग निवडा.
#गगनकडेविजयाचीवाट #घड्याळचिन्ह #विजयाचीघडी #लोकांचाआशीर्वाद #मतदान2026 #विकासासाठीमत

02/01/2026

31/12/2025

राष्ट्रवादी विचारांचे वादळ येतंय!
आता एकत्र होऊया, आणि बदलाच्या वादळात सामील व्हा. #सरिता_साने आपल्या आवाजाची ताकद आहे!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मजबूत नेतृत्वासोबत.
प्रगती आणि विकासाचे नवे युग सुरू करा!"

#राष्ट्रवादी_वादळ #सरिता_साने #नेतृत्व #सशक्त_राजकारण बदलाच्या_वादळात महाराष्ट्र_विकास प्रगती NCP

"सशक्त नेतृत्व, बदलासाठी एक दृढ दृष्टिकोन! चला, सरिता साने यांच्या सोबत उज्जवल भविष्यासाठी एकत्र उभे राहू.    #सरिता_सान...
31/12/2025

"सशक्त नेतृत्व, बदलासाठी एक दृढ दृष्टिकोन!
चला, सरिता साने यांच्या सोबत उज्जवल भविष्यासाठी एकत्र उभे राहू. #सरिता_साने #महाराष्ट्र #नेतृत्वाने_बदल"

Address

411001, Pune, MH, India
Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarita sane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category