MNS The Voice Of Maharashtra

MNS The Voice Of Maharashtra MNS The Voice of Maharashtra is a Political Organization to promote news related to MNS.

30/03/2026

मां श्री राजसाहेब ठाकरे 🔥

#पॉलिटिक्स
#वायरल

23/02/2026
10/02/2026

01/11/2025

हातात केळच येणार 🤣🤣 आहे

गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरत आहे. ५० खोके घेऊन हे फुटले आता इतरांना खोके वाटत फिरतायत. यांना काय कळण...
25/08/2025

गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरत आहे. ५० खोके घेऊन हे फुटले आता इतरांना खोके वाटत फिरतायत. यांना काय कळणार इमान आणि निष्ठा म्हणजे काय? यांनी तर फक्त स्वार्थासाठी आपल्याच नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केलाय. या मिंधे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागलाय. ज्यावेळी स्वत:ला पोरगं होत नाही तेव्हा दुसऱ्याचं मुल मांडीवर घ्याव लागतं. मिंधे गटाची हीच अवस्था आहे. आणि ज्यांना खांद्यावर घेतलं तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झालेत. पण या गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.

सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार खालील पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हक...
25/08/2025

सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार खालील पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली आहे. तरी सर्व महाराष्ट्र सैनिकांनी याची नोंद घ्यावी.

भावपूर्ण श्रद्धांजली हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याचे दु...
19/08/2025

भावपूर्ण श्रद्धांजली

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याचे दुःखद वृत्त समजले. येत्या २२ ऑगस्ट रोजी त्यांचा ९१वा वाढदिवस साजरा होणार होता, पण त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या चरित्र भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यांच्या सहज अभिनयशैलीने त्यांनी एक विशेष ओळख निर्माण केली होती. कधी वडीलधाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत, तर कधी अधिकारी, शिक्षक किंवा शेजारीच्या रुपात ते प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवत गेले. त्यांच्या जाण्याने एक संस्कारी, सुसंस्कृत आणि प्रतिभावान अभिनेते हरपले आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

भावपूर्ण श्रद्धांजली!

अच्युत पोतदार (1934 - 2025)

07/07/2025

#मनसे

06/07/2025



MNS Adhikrut

असा महाराष्ट्र सैनिक हवा !!!!मिरा भाईंदर शहरातील वर्सोवा परिसरातील एका ठिकाणी महिला आत्म हत्याचा प्रयत्न करत असताना मनसे...
20/09/2024

असा महाराष्ट्र सैनिक हवा !!!!

मिरा भाईंदर शहरातील वर्सोवा परिसरातील एका ठिकाणी महिला आत्म हत्याचा प्रयत्न करत असताना मनसे उप विभाग अध्यक्ष करण हरिजन ने तिचा जीव वाचवला, या विषयाचा पाठपुरावा मागील तीन महिन्यात सचिन जांभळे ( प्रभाग सचिव ) यांनी सातत्याने केला याची दखल आज मिरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्त श्री. मधुकर पांडे यांनी घेतली आणि त्याचा पोलीस आयुक्तालयात गौरव करण्यात आला, त्याला शाबासकी देण्यात आली, आदरणीय राज साहेबांना असाच महाराष्ट्र सैनिक अपेक्षित आहे.

अविनाश जाधव
मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष

Address

Pune
411025

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS The Voice Of Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share