18/04/2026
! मल्हारगड स्वच्छता मोहीम
DPES शिवदुर्ग दर्शन समिती आयोजित, दिनांकः- शनिवार, १८ एप्रिल २०२६, रोजी सकाळी ७ वा.
भेटण्याचे ठिकाणः- मल्हारगड पायथा, पुणे
अधिक माहीतीसाठी संपर्कः-
वेदांग जाधव: ९८८१८४४५३७
वैष्णवी बंगळे: ८४५९९६९६७५
आयोजक व निमंत्रक:-
DPES शिवदुर्ग दर्शन समिती, पुणे.
चला एक दिवस स्वराज्यासाठी....🚩