Aapla Ketan Bhaiya

Directions

Aapla Ketan Bhaiya मा.चिटणीसः भारतीय जनता पार्टी, पुणे शहर
संस्थापक / अध्यक्षः लोकसेवा परिवर्तन फाउंडेशन पुणे

15/09/2026

👑⚜️❤️

HBD BOSS ⚜️❤️
15/09/2026

HBD BOSS ⚜️❤️

14/09/2026

Happy birthday ketanbhaiyya 👑⚜️

माननीय श्री. केतनभैय्या जाधव यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
14/09/2026

माननीय श्री. केतनभैय्या जाधव यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎂

13/09/2026

आरोग्यसेवेचा ध्यास, सक्षम नेतृत्वाचा विश्वास!
केतनभैय्या जाधव यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️

12/09/2026

❤️ एक हात मदतीचा, एका चिमुकल्या जीवासाठी!

चिमुकली गार्गी संदीप जाधव SMA Type 1 या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. तिच्या उपचारासाठी तब्बल ₹10 कोटींची गरज आहे.

ही लढाई मोठी आहे… पण आपली एक छोटीशी मदत गार्गीसाठी मोठी आशा ठरू शकते. 🙏

आपणही या चिमुकल्या जीवाच्या उपचारासाठी आपल्या परीने आर्थिक मदत करावी, ही नम्र विनंती. ❤️

📲 QR Code स्कॅन करून मदत करा.
कृपया पेमेंट करण्यापूर्वी ImpactGuru हे नाव तपासूनच मदत करावी.

चला, गार्गीच्या आयुष्याच्या या लढाईत तिच्या कुटुंबासोबत उभे राहूया. 🤝

तुमची छोटीशी मदत… गार्गीच्या आयुष्यासाठी मोठी आशा! ❤️

#एकहातमदतीचा

वाढदिवसाच्या दिवशी स्वतःसाठी नाही, तर गरजूंसाठी आरोग्यसेवेचा संकल्प करणाऱ्याश्री. केतनभैय्या जाधव यांना वाढदिवसाच्या मनः...
12/09/2026

वाढदिवसाच्या दिवशी स्वतःसाठी नाही, तर गरजूंसाठी आरोग्यसेवेचा संकल्प करणाऱ्या
श्री. केतनभैय्या जाधव यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

आपली सेवा, आपली संवेदनशीलता आणि समाजासाठीची तळमळ अशीच कायम राहो…
आपणास उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा! 🙏❤️

#वाढदिवस #आरोग्यसेवा #समाजसेवा #सेवेतूनसमाधान

Coming soon..
11/09/2026

Coming soon..


10/09/2026

वाढदिवस आरोग्य सेवकाचा ..आपल्या केतनभैय्यांचा!

Address

Sant Tukaram Nagar Wagholi
Pune
412207

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapla Ketan Bhaiya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share