Pune Mh Csc Vle Co Operative Society Ltd

Pune Mh Csc Vle Co Operative Society Ltd Providing G2C & B2C Service, Online Computer Course, Financial Services, Government Projects.

20/10/2022
Tele-Law Awareness was organized by VLE Kumar Lokhande in National Computer (CSC Academy) Lohegaon, Pune, Maharashtra. M...
10/09/2022

Tele-Law Awareness was organized by VLE Kumar Lokhande in National Computer (CSC Academy) Lohegaon, Pune, Maharashtra. Mrs.Sneha (Program Manager, Access to Justice, Department of Justice) who explained about the Pre-Litigation service through CSC and Female Rights to the villagers of Lohagaon with Shri.Vikas Kumar (DM CSC Pune) also participated in the session.

15/08/2022

_*पुणे मावळ ग्रामीण बाईक रॅली*_

15/08/2022

भारतीय स्वातंत्र्याचा आज अमृत महोत्सव. स्वातंत्र्याची पहाट उगवण्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांना आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना कोटी कोटी प्रणाम! त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा व देशातील एकता, अखंडता अबाधित राखण्याचा संकल्प करूया.

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो !
जय हिंद !


08/04/2022
लोहगाव - येथील इयत्ता आठवी ते दहावीच्या २३३ मुलींना ४८०० सॅनिटरी नॅपकिन मोफत तर ४५० विद्यर्थ्याना सॅनिटायझर मोफत उपलब्ध ...
11/12/2021

लोहगाव - येथील इयत्ता आठवी ते दहावीच्या २३३ मुलींना ४८०० सॅनिटरी नॅपकिन मोफत तर ४५० विद्यर्थ्याना सॅनिटायझर मोफत उपलब्ध करून देण्यात आले. CSC SPV पुणे जिल्हा सी.एस.सी. व्हि. एल.ई. सोसायटी आणि नॅशनल कॉम्प्युटर महा ई सेवा केंद्राच्या वतीने वरील दोन्ही उपक्रम राबविण्यात आले. श्री.सत्यवान लांडगे (मंडलाधिकारी कळस) श्री.वैभव देशपांडे (State Head MH CSC SPV) यांच्या हस्ते या कार्यक्रमाला सुरवात करणायत आली.
CSC SPV पुणे जिल्हा सी.एस.सी. व्हि. एल.ई. सोसायटी आणि नॅशनल कॉम्प्युटर महा ई सेवा केंद्राच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन पॅड बनविण्याची व्यवस्था करण्यात आली असून यात बनविलेले ४८०० सॅनिटरी नॅपकिन श्री संत तुकाराम महाविद्यालय लोहगाव येथील इयत्ता आठवी ते दहावीच्या २३३ मुलींना ४८०० सॅनिटरी नॅपकिन मोफत तर ४५० विद्यर्थ्याना सॅनिटायझर मोफत देण्याचा कार्यक्रम मंडलाधिकारी श्री.सत्यवान लांडगे, श्री.हिंदुराव पोळ, तलाठी सौ.उषा मुंडे, विद्यालय चे मुख्याध्यापक श्री.विलास कातोरे सर, पर्यवेक्षक सौ.गौरी शिर्के, CSC SPV महाराष्ट्र चे श्री.वैभव देशपांडे श्री.निलेश धांडे सर, यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सोसायटी संचालक आरती शहा, अध्यक्ष श्री. कुमार लोखंडे, प्रा.कविता लोखंडे, केंद्र चालक विजय निकम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन गुंडरे सर यांनी केले.

Address

Main Road, Vanraj Chouk, Opp Rayba Talim, Lohagaon, Pune
Pune

Telephone

9923985802

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Mh Csc Vle Co Operative Society Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Pune Mh Csc Vle Co Operative Society Ltd:

Share