Maharashtra Prison Department

Maharashtra Prison Department Maharashtra Prison Department comprises of 9 Central Jails, 30 District Jails, 11 Open Jails, 1 Open There is one Open prison for women at Pune.

Maharashtra Prison Department comprises of 9 Central Jails, 28 District Jails, 5 Open Jails, 1 Open colony and 172 Sub-Jails. There are two separate Prisons for women at Pune and Mumbai. Maharashtra Prison Department has its Head Quarter at Pune and State Training Center at Yerawada, Pune
The Prison Department works with Home Department of Government of Maharashtra. At present construction of four

jails at Sindhudurg, Jalna, Nandurbar and Gadchiroli is in progress and the work of constructing more barracks in the existing prisons has also been undertaken. Construction of new jails/barracks and repair of existing structures in jail premises is executed through Public Works Department. Funds are raised from State and Central governments. State Prison Department has also received funds from 13th finance commission for improving the existing facilities and amenities for the inmates of the prisons.

आदरणीय ,श्री जगताप साहेब ,श्री ढोले साहेब ,श्री कचरे साहेब ,श्री देवकते साहेब आपण दीर्घ सेवेनंतर दि 31/05/26 रोजी नियत द...
29/05/2026

आदरणीय ,
श्री जगताप साहेब ,श्री ढोले साहेब ,श्री कचरे साहेब ,श्री देवकते साहेब आपण दीर्घ सेवेनंतर दि 31/05/26 रोजी नियत दिनांकास सेवानिवृत्त होत आहात .
आपले भावी आयुष्य सुखसमृद्धीचे व आरोग्यदायी जावो हीच प्रार्थना ...🎉🎉🎉🎉🎉

06/05/2026
28/04/2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे नागरी सेवा दिनानिमित्त राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (...
22/04/2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे नागरी सेवा दिनानिमित्त राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन 2025-26'च्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली.

पारितोषिक प्राप्त विजेते:

अ) मंत्रालयीन प्रशाकीय विभागांकडून येणारे प्रस्ताव

✅प्रथम क्रमांक : डॉ. अतुल पाटणे, प्रधान सचिव, सा. प्र. विभाग, मंत्रालय, मुंबई
✅द्वितीय क्रमांक : डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई

ब) राज्यातील सर्व मुख्यालयांच्या कार्यालयातून थेट येणारे प्रस्ताव

✅प्रथम क्रमांक : डॉ. अतुल पाटणे, प्रधान सचिव, सा. प्र. विभाग, मंत्रालय, मुंबई
✅द्वितीय क्रमांक : डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

क) विभागीय स्तरांवरील निवड समित्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव

✅प्रथम क्रमांक : अनय नवांदर, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, तळोदा
✅द्वितीय क्रमांक : मीनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव,
✅तृतीय क्रमांक : अभिजीत देवगिरकर, कृषी विकास अधिकारी, वाशिम

ड) महानगरपालिका स्तरावरून थेट येणारे प्रस्ताव

✅प्रथम क्रमांक : सौम्या शर्मा-चांडक, आयुक्त अमरावती महानगरपालिका, अमरावती
✅द्वितीय क्रमांक : जी. श्रीकांत, आयुक्त तथा प्रशासक, छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, छत्रपती संभाजीनगर
✅तृतीय क्रमांक : राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मीरा- भाईंदर महानगरपालिका

सर्वोत्कृष्ट कल्पना/उपक्रम

शासकीय संस्था

✅प्रथम क्रमांक : डॉ मिताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार
✅द्वितीय क्रमांक : स्मिता काळे, उपायुक्त, नवी मुंबई महानगरपालिका
✅तृतीय क्रमांक : वैशाली पाथरे, सहायक आयुक्त, मागासवर्ग कक्ष, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती

शासकीय अधिकारी

✅प्रथम क्रमांक : जी. श्रीकांत,आयुक्त तथा प्रशासक, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
✅द्वितीय क्रमांक : समाधान गायकवाड, उपजिल्हाधिकारी, बुलढाणा

शासकीय कर्मचारी

✅प्रथम क्रमांक : ऋषिकेश आंग्रे, महसूल सेवक, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला
✅द्वितीय क्रमांक : वैशाली शेंडगे-वाघमोडे, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय, कवठेमहांकाळ, सांगली
✅तृतीय क्रमांक : वीरेंद्र ब्राह्मण, सहशिक्षक, जिल्हा परिषद कन्याशाळा, अमरावती

यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Devendra Fadnavis Mangal Prabhat Lodha

मंत्रिमंडळनिर्णयशासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी, याकरिता ...
13/04/2026

मंत्रिमंडळनिर्णय
शासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी, याकरिता पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या १०२ होणार आहे. तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा आणि ९३ संवर्गाचा समावेश होणार. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यात निपुण सेतू पोर्टल सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.

 *येरवडा खुल्या कारागृहात अपसायकलिंग प्रोजेक्ट** *कचऱ्यातून निर्माण करा मौल्यवान वस्तू* पुणे दि १३ : रोटेरियन राजेंद्रकु...
13/04/2026

*येरवडा खुल्या कारागृहात अपसायकलिंग प्रोजेक्ट*

* *कचऱ्यातून निर्माण करा मौल्यवान वस्तू*

पुणे दि १३ : रोटेरियन राजेंद्रकुमार सराफ यांची कार्यशाळा येरवडा कारागृह पुणे मा. डॉ. श्री. सुहास वारके (भा.पो.से.) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच श्री सुनील ढमाळ, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आज शनिवार, दिनांक ११.०४. २०२६ रोजी पुण्यातील येरवडा खुले कारागृहात बंदीवानांसाठी कचन्यातून निर्माण करा मौल्यवान वस्तू अपसायकलिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ३१३१, पुण्याचे रोटेरियन राजेंद्रकुमार व्ही सराफ यांनी यावेळी उपस्थित बंदीवानांना अपसायकलिंग या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. पर्यावरण तज्ज आणि रोटेरियन राजेंद्रकुमार व्ही. सराफ यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना वाढते प्रदूषण आणि कचरा व्यवस्थापनाची समस्या सोडवण्यासाठी 'पुनर्वापर' (उशलूलश्रश) पेक्षा 'अपसायकलिंग' (णलूिलअळपस) हा अधिक प्रभावी पर्याय असल्याचे सांगितले. या कार्यशाळेत वापरण्याची गरज आहे. ३७४० हन अधिक टाकाऊ वस्तूंना कलात्मक आणि वैज्ञानिक जोड देऊन त्यांचे मूल्य कसे वाढवता येते, याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. अपसायकलींग ही पृथ्वीसाठी संजीवनी ठरणार असून अपसायकलिंग केवळ वस्तूंचा वापर वाढवत नाही, तर नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करून कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करते. ज्याप्रमाणे जुन्या साडीपासून गोधडी बनवणे हा महाराष्ट्राचा पारंपरिक व्यवसाय आहे, तोच वैज्ञानिक दृष्टिकोन आता आधुनिक युगात सहभागींना मार्गदर्शन करण्याचा अनुभव असलेल्या सराफ सरांनी बंदीजनांना स्लाइड शोद्वारे अपसायकलिंगचे ६ मार्ग समजावून सांगितले. ५ लिटरच्या तेलाच्या डब्यांपासून, रिकाम्या बाटल्यांपासून आणि जुन्या उकी पासून आकर्षक घरगुती वापराच्या वस्तू तयार कशा करता येऊ शकतात, याचे मार्गदर्शन केले. केवळ छंद म्हणून नव्हे, तर या कलेद्वारे पैसे कमवून उद्योजक कसे बनता येईल, याचेही धडे दिले. श्री सराफ यांनी हवा आणि पाणी येरवडा खुले कारागृह प्रशासनाच्या वतीने मान्यवरांचे कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी झाडाचे रोप देवून प्रदूषण रोखण्यासाठी मानवाचा निसर्गाशी असलेला संबंध पुन्हा दृढ करणे आवश्यक आहे. काझीरंगा जंगलातील गेंड्यांचे संरक्षण असो वा स्थानिक पर्यावरणाचे रक्षण, प्रत्येक कृती महत्त्वाची आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून सहभागींनी शाश्वत जीवनशैली स्वीकारण्याचा निर्धार करण्यासाठी पर्यावरण रक्षणाची शपथ देवून त्याचे महत्व समाजावून सांगितले. स्वागत केले. कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी आभार प्रर्दशनावेळी कार्यशाळेबाबतच्या मनोगतात या कार्यक्रमांमुळे बंदीवानांचा कारागृहातून शिक्षा भोगून सुटल्यावर पर्यावरण पुरक व समाजोपयोगी व्यवसाय करुन बंदीजनांचे पुनर्वसन होण्यास मोठी मदत होऊ शकेल. या कार्यक्रमाला श्री मुख्य कार्यशाळेचे मार्गदर्शक रोटरीयन श्री राजेंद्रकुमार व्ही सराफ, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, रोटरीयन शिल्पा तोशनीवाल, अध्यक्ष रोटरी क्लब फॉर्च्यून, रोटरीयन अरविंद मिठीसागर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी नागेश कांबळे, तुरुंग अधिकारी हेमंत पाटील, तुरुंग अधिकारी नागनाथ भानवसे, सुभेदार सुनील गायकवाड, सुभेदार दत्तात्रय चव्हाण, सुभेदार बालाजी सावंत, हवालदार राजेंद्र धनगर, दत्तात्रक मोडक, प्रकाश भोसले, कारागृह शिपाई महेश हळदकर, सरला सावळे, मिना पोटकुले, महेंद्र लोहकरे, मोहसीन शेख, तोसिफ शेख व कारागृहातील बंदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.!
धन्यवाद 🌹

Address

Office Of Addl Director General & Inspector General, 2nd Floor Old Central Building Pune
Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Prison Department posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maharashtra Prison Department:

Share