आशाताईं ज्ञानेश्वर मोरमारे

  • Home
  • India
  • Pune
  • आशाताईं ज्ञानेश्वर मोरमारे

आशाताईं ज्ञानेश्वर मोरमारे पंचायत समिती सदस्या
मा.सरपंच उकसान, तालुका मावळ⏰🚨
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी⏰
सौ.आशाताई ज्ञानेश्वर मोरमारे 🙏🏻

19/09/2026

“श्री गणरायाच्या पावन आरतीसाठी सन्मानपूर्वक आमंत्रण मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा आणि श्रद्धेचा क्षण. बाप्पाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. 🙏🚩 गणपती बाप्पा मोरया!”

 #नाते_जिव्हाळ्याचे        #कार्य_समृद्धीचे !! #गणपती_बाप्पा_मोरया! #जनसेवक_आमदार_सुनीलआण्णा_शेळके यांच्या  #संकल्पनेतून...
19/09/2026

#नाते_जिव्हाळ्याचे
#कार्य_समृद्धीचे !!
#गणपती_बाप्पा_मोरया!
#जनसेवक_आमदार_सुनीलआण्णा_शेळके
यांच्या #संकल्पनेतून
_ पंचायत समिती सदस्य आशाताई ज्ञानेश्वर मोरमारे
यांच्या_नेतृत्वाखाली.
नाणे _मावळातील_ नाने वडेश्वर
गणातील
गणेश_मंडळांना_भेटी_देऊन देणगी वाटप करण्यात आले. हा देणगीचा_नाही_तर_संस्कृतीशी,
मंडळाशी_गावाशी_असलेला_ऋणानुबंध_आहे.
mlasunilshelke...
आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच

🙏🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏श्री गणेश चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!गणरायाच्या कृपेने सर्व...
14/09/2026

🙏🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏

श्री गणेश चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!
गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो.

॥ मंगलमूर्ती मोरया ॥ 🚩✨

07/09/2026
📚🙏 ज्ञानाची वाट दाखवणाऱ्या आणि आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक सलाम!सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच...
05/09/2026

📚🙏 ज्ञानाची वाट दाखवणाऱ्या आणि आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक सलाम!
सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸✨

आपल्या ज्ञानाला आणि संस्कारांना सदैव मानाचा मुजरा! 🙏💐

श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या पावन पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌸श्रीकृष्णाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात...
04/09/2026

श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या पावन पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌸
श्रीकृष्णाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो.
॥ जय श्रीकृष्ण ॥ 🚩💙

31/08/2026

वडेश्वर 📍
शासकीय आश्रमशाळा वडेश्वर येथे पाहणी करण्यात आली.

🌸 राखीचा धागा छोटासा, पण त्यात दडलेलं प्रेम आयुष्यभराचं…भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️🙏🏻
28/08/2026

🌸 राखीचा धागा छोटासा, पण त्यात दडलेलं प्रेम आयुष्यभराचं…
भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️🙏🏻

Address

Maval
Pune
410506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आशाताईं ज्ञानेश्वर मोरमारे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share