17/02/2026
वंचित बहुजन आघाडी
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघ
प्रणित,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, पुणे स्टेशन
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
भिमजयंती महोत्सव 2026
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
भव्य उत्सव समिती कार्यकारणी निवड व नियोजन बैठक
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
भारतीय राज्यघटनेचे निर्माते, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त, पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य पूर्णाकृती पुतळा येथे दर वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही 14 एप्रिल 2026 रोजी मोठ्या जल्लोषात व उत्साहात अनेक उपक्रमांसह जयंती साजरी करण्यात येणार असुन, तरी ह्या जयंती उत्सव समिती मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या, वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघ, सर्व विधानसभा, सर्व प्रभाग, सर्व शाखा मधील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, भिमसैनिक यांनी महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित रहावे.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
रविवार दिनांक - २२ फेब्रुवारी २०२६
वेळ - सकाळी ११:०० वाजता
ठिकाण - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा, पुणे स्टेशन
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
अधिक माहितीसाठी संपर्क -
7385606367 / 7972744052
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹