Bjp Yuwa Shakti 2

Bjp Yuwa Shakti 2 Dedicated to 'Nation First' (राष्ट्र प्रथम) and the vision of a strong
कमळ म्हणजे कमळ च ...❤️

06/08/2026

आंदोलन कस असाव ... 🙏🙌

🙏🙏🙏🙏👏👏👏
05/08/2026

🙏🙏🙏🙏👏👏👏

हर घर तिरंगा, हर मन तिरंगा

स्वातंत्र्य दिनाचे राष्ट्रीय औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही ९ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान म्हणजे आपल्या राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून आपल्या मनातील राष्ट्रभक्ती व्यक्त करण्याची सन्मानसंधी आहे.

चला, या अभियानात उत्साहाने सहभागी होऊया ! आपल्या घरावर तिरंगा फडकवूया. तसेच स्वयंसेवक म्हणून आपले नाव नोंदवून आपल्या ओळखीतील इतरांनाही या अभियानात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करूया !

'हर घर तिरंगा' अभियानाचे स्वयंसेवक होण्यासाठी harghartiranga.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा इमेजमधील QR कोड स्कॅन करा !

िरंगा #स्वातंत्र्य_दिन

👏👏👏👏👏
05/08/2026

👏👏👏👏👏

देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना "क्रिमिनल वेस्ट" म्हणणाऱ्या काँग्रेसला लाज वाटायला पाहिजे!

03/08/2026

I am with modi sir ❤️

31/07/2026

Only bjp only dewa bhau 😍🙌🙏

29/07/2026

स्वतःच ठेवायच झाकून आणि दुसऱ्याच पाहायचं वाकून 😅

Address

Pune
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bjp Yuwa Shakti 2 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share