04/09/2026
वंचित बहुजन आघाडी पर्वती विधानसभा प्रभाग क्रमांक ३९ महिला विभागाच्या वतीने बिबेवाडी पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांस राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी प्रभाग क्रमांक 39 च्या अध्यक्ष सारिकाताई भोसले शोभाताई गायकवाड सुनिताताई शिंदे कल्पनाताई गायकवाड पूजाताई डोलारे उपस्थित होते.