Pradnya Kunal Wavhalkar

Pradnya Kunal Wavhalkar पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक
प्रभाग क्रमांक २५ (वाकड- ताथवडे - पुनावळे) अधिकृत उमेदवार

 #अन्याय_विरुद्धचा_लढा“होय… मी पतीच्या कुणाल वैजनाथ वाव्हळकर विरोधात निवडणूक लढत आहे!”प्रज्ञा कुणाल व्हावळकरहा फक्त निवड...
14/01/2026

#अन्याय_विरुद्धचा_लढा
“होय… मी पतीच्या कुणाल वैजनाथ वाव्हळकर विरोधात निवडणूक लढत आहे!”
प्रज्ञा कुणाल व्हावळकर

हा फक्त निवडणुकीचा लढा नाही,
हा अन्यायाविरुद्धचा संघर्ष आहे.
एक स्त्री म्हणून माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात मी लढत आहे. पण हा लढा फक्त माझा नसून संपूर्ण स्त्री वर्गाचा लढा आहे. माझा विजय हा संपूर्ण महिला वर्गाचा विजय असणार.

प्रभाग 25 (अ) मधील प्रत्येक सामान्य नागरिकासाठी, न्याय, विकास आणि पारदर्शकतेसाठी एक पाऊल पुढे !
"गॅस सिलिंडर" चिन्हासमोरील बटन दाबून प्रज्ञा कुणाल व्हावळकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.

#अन्यायाविरुद्धलढा #अन्याय
#प्रज्ञा_कुणाल_वाव्हळकर #प्रभाग२५ #प्रज्ञा_कुणाल_वाव्हळकर #अपक्षउमेदवार
#विकासासाठीमत
#बदलाचीवेळ #आपलीउमेदवार

14/01/2026

“होय… मी पती कुणाल वैजनाथ वाव्हळकर विरोधात निवडणूक लढत आहे!”

🎙️ PODCAST with सौ.प्रज्ञा कुणाल व्हावळकर
The Full Story live now..

संपूर्ण सत्य...

#अन्याय_विरुद्धचा_लढा #न्याय

 #अन्याय_विरुद्धचा_लढा“होय… मी पतीच्या कुणाल वैजनाथ वाव्हळकर विरोधात निवडणूक लढत आहे!”प्रज्ञा कुणाल व्हावळकरहा फक्त निवड...
13/01/2026

#अन्याय_विरुद्धचा_लढा

“होय… मी पतीच्या कुणाल वैजनाथ वाव्हळकर विरोधात निवडणूक लढत आहे!”
प्रज्ञा कुणाल व्हावळकर
हा फक्त निवडणुकीचा लढा नाही,
हा अन्यायाविरुद्धचा संघर्ष आहे.
प्रभाग 25 (अ) मधील प्रत्येक सामान्य नागरिकासाठी,
न्याय, विकास आणि पारदर्शकतेसाठी एक पाऊल पुढे!

“गॅस सिलिंडर” चिन्हासमोरील बटन दाबून
प्रज्ञा कुणाल व्हावळकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.

#अन्यायाविरुद्धलढा #अन्याय
#प्रज्ञा_कुणाल_वाव्हळकर #प्रभाग२५ #प्रज्ञा_कुणाल_वाव्हळकर #अपक्षउमेदवार
#विकासासाठीमत
#बदलाचीवेळ #आपलीउमेदवार

13/01/2026

“होय… मी पती कुणाल वैजनाथ वाव्हळकर विरोधात निवडणूक लढत आहे!”
प्रज्ञा कुणाल व्हावळकर

सत्य ऐकण्यासाठी तयार राहा…
🎙️ FULL PODCAST | Releasing Tomorrow
The Full Story Goes Live...


#अन्याय_विरुद्धचा_लढा

13/01/2026

“होय… मी पतीच्या विरोधात निवडणूक लढत आहे!”
प्रज्ञा कुणाल व्हावळकर

🎙️ FULL PODCAST | Releasing Tomorrow
The Full Story Goes Live...
सत्य ऐकण्यासाठी तयार राहा…

#अन्याय_विरुद्धचा_लढा

12/01/2026

“होय… मी पतीच्या विरोधात निवडणूक लढत आहे!”
प्रज्ञा कुणाल व्हावळकर

🎙️ FULL PODCAST
COMING SOON...
सत्य ऐकण्यासाठी तयार राहा…

#अन्याय_विरुद्धचा_लढा

 #अन्याय_विरुद्धचा_लढातुमचे एक मत समाजातील राक्षसी प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवू शकते. १५ जानेवारी रोजी मला मत देऊन अन...
12/01/2026

#अन्याय_विरुद्धचा_लढा
तुमचे एक मत समाजातील राक्षसी प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवू शकते. १५ जानेवारी रोजी मला मत देऊन अन्यायाविरुद्धच्या या संघर्षात विजयी होण्यासाठी आशीर्वाद द्या. कारण माझा विजय हा फक्त माझा नसून समस्त महिला वर्गाचा विजय असेल.
गुरुवार, दिनांक १५ जानेवारी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक
प्रभाग क्र. २५ - अ गट (वाकड ताथवडे पुनावळे) अपक्ष उमेदवार
अनुक्रमांक : १०
निवडणूक चिन्ह : गॅस सिलेंडर
अन्यायाविरुद्धच्या या लढाईत प्रचंड बहुमतांनी विजयी करा !

Address

Wakad
Pune
411057

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pradnya Kunal Wavhalkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category