Shivsena - Pusad

Shivsena - Pusad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivsena - Pusad, Social service, Pusad.

पालकमंत्री संजय राठोड, दिग्रस तालुक्यात विविध विकासकामांचे लोकार्पणलोकोपयोगी कामे अविरत करणार..Sanjay Rathod-संजय राठोड ...
08/10/2023

पालकमंत्री संजय राठोड, दिग्रस तालुक्यात विविध विकासकामांचे लोकार्पण
लोकोपयोगी कामे अविरत करणार..

Sanjay Rathod-संजय राठोड
#नवराष्ट्र #विकास #लोकार्पण

॥ शिव सोहळा ॥रविवार दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी नगरपरिषद दारव्हा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसविण्यात...
14/09/2023

॥ शिव सोहळा ॥

रविवार दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी नगरपरिषद दारव्हा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसविण्यात येत आहे. या पुतळ्याचे अनावरण मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे..

Sanjay Rathod-संजय राठोड

#शिवसोहळा #नगरपरिषद #दारव्हा #छत्रपतीशिवाजीमहाराज

दिग्रस येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहिहंडी व वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मा.ना.संजयभाऊ ...
09/09/2023

दिग्रस येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहिहंडी व वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मा.ना.संजयभाऊ राठोड उपस्थित होते.

Sanjay Rathod-संजय राठोड
#दहिहंडी #गोकुळाष्टमी

विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीSanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
18/06/2023

विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

समाजासाठी राबवून नवविध योजना, विविध कार्याची अंमलबजावणी करणारा हा आमचा कणखर नेता..Sanjay Rathod-संजय राठोड #नेता  #मंत्र...
12/06/2023

समाजासाठी राबवून नवविध योजना, विविध कार्याची अंमलबजावणी करणारा हा आमचा कणखर नेता..

Sanjay Rathod-संजय राठोड
#नेता #मंत्री

अनावरण भूमिपूजनाच्या फलकाचे, अर्थचक्राला गती देण्याचे !Sanjay Rathod-संजय राठोड           #भेट  #नेते  #भूमिपूजन
07/06/2023

अनावरण भूमिपूजनाच्या फलकाचे, अर्थचक्राला गती देण्याचे !

Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट #नेते #भूमिपूजन

राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत पीक विमा मिळणार ! बळीराजाच्या हक्काचे महायुती सरकार !Sanjay Rathod-संजय राठोड Ekna...
06/06/2023

राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत पीक विमा मिळणार ! बळीराजाच्या हक्काचे महायुती सरकार !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#बळीराजा #शेतकरी

एकनाथजी शिंदें साहेब💪🏻🚩Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
05/06/2023

एकनाथजी शिंदें साहेब💪🏻🚩

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

आपुलकीचं दुसरं नाव... संजयभाऊ राठोडSanjay Rathod-संजय राठोड #पालकमंत्री      #नेता  #भेट
03/06/2023

आपुलकीचं दुसरं नाव... संजयभाऊ राठोड

Sanjay Rathod-संजय राठोड
#पालकमंत्री #नेता #भेट

नाते विश्वासाचे, नाते जाणिवेचे, नाते आपुलकीचे !Sanjay Rathod-संजय राठोड           #भेट  #नेते
01/06/2023

नाते विश्वासाचे, नाते जाणिवेचे, नाते आपुलकीचे !

Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट #नेते

आपुलकी आणि जिव्हाळ्याचे भावनिक बंध.!Sanjay Rathod-संजय राठोड     #भेट  #आपुलकी
31/05/2023

आपुलकी आणि जिव्हाळ्याचे भावनिक बंध.!

Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट #आपुलकी

राज्यातील ऐतिहासिक बारवांचे होणार पुनरुज्जीवन !Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
24/05/2023

राज्यातील ऐतिहासिक बारवांचे होणार पुनरुज्जीवन !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

Address

Pusad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena - Pusad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category