UDAY DADA GURAV

UDAY DADA GURAV पुसेसावळी जिल्हा परिषद गट,
अध्यक्ष, जयंत फॉउंडेशन सातारा जिल्हा

27/08/2026
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक व देशभक्तांना विनम्र अभिवादन!...
14/08/2026

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक व देशभक्तांना विनम्र अभिवादन!
लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी व संविधानीक मूल्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहण्याचा निश्चय करूया. सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सातारा शहरातील Space Seven Gym चे सर्वसर्वे, आमचे मित्र अमित चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आज तुमचा वाढदिवस...
12/08/2026

सातारा शहरातील
Space Seven Gym चे सर्वसर्वे, आमचे मित्र अमित चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज तुमचा वाढदिवस आपणास यश, किर्ती आणि उदंड आयुष्य लाभो..आपली उत्तरोत्तर नेत्रदीपक प्रगती होत रहावो. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत. आयुष्यातला प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा यावा. अशा अनेक सदिच्छांसहित आपणास वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.. 🎂🎂 💐💐💐

Address

Pargoan
Pusesavli
415512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when UDAY DADA GURAV posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to UDAY DADA GURAV:

Shortcuts

Share