Swachh Survekshan Rahuri

Swachh Survekshan Rahuri The Swachh Bharat Abhiyan is the most significant cleanliness campaign by the Government of India.

While leading the mass movement for cleanliness, to fulfil Mahatma Gandhi’s dream of a clean and hygienic India.

19/01/2022
03/12/2021

माझी वसुंंधरा अभियान 2.0 व भारतीय स्वांत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राहुरी शहरात महिला व युवतींसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.











#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
, , ,

10/11/2021

महाराष्ट्र शासनामार्फत संपूर्ण राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. त्यांतर्गत सिंगल युज प्लास्टिक वापरावर बंदी घालणे व सदरचा वापर करणा-यांवर कडक शासन करणे याचा समावेश आहे. त्यानुषंगाने राहुरी नगरपरिषदेमार्फत सिंगल युज प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे व कोणीही याचे उल्लंघन करतांना आढळल्यास कडक शासन करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.










#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
, , ,

27/10/2021
माझी वसुंधरा अभियान 2.0 व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आज दि.22/10/2021 रोजी राहुरी नगरपरिषदेद्वारा शहर स्वच्छता मोहिम राब...
22/10/2021

माझी वसुंधरा अभियान 2.0 व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आज दि.22/10/2021 रोजी राहुरी नगरपरिषदेद्वारा शहर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत नगरपरिषद मुख्याधिकारी, श्री.सचिन बांगर, अधिकारी/कर्मचारी तसेच अध्यक्ष श्री. अनिल कासार व सर्व नगरसेवक यांनी शहरातील स्वच्छतेसाठी श्रमदान केले. सदर उपक्रमामध्ये राहुरी शहरातील नागरीकांनी स्वयंस्फुर्तीने भाग घेउन श्रमदान केले. यावेळी नवी पेठ, शनी चौक परिसर, सौ.भागीरथीबाई कन्या शाळा रोड परिसरात स्वच्छता करणेत आली. यावेळी माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत सर्व उपस्थितांनी हरीत शपथ घेतली.

राहुरी शहर हद्दीतून जमा होणा-या कच-या पासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्यासाठी राहुरी नगरपरिषदेकडून screening machine wit...
20/10/2021

राहुरी शहर हद्दीतून जमा होणा-या कच-या पासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्यासाठी राहुरी नगरपरिषदेकडून screening machine with conveyor belt आणि Single Shaft Shredder machine खरेदी करण्यात आल्या होत्या. दि. १८/१०/२०२१ रोजी राहुरी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर कंपोस्ट खताची निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मा. खा. प्रसादराव तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले . सदरवेळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष श्री. अनिल कासार, मुख्याधिकारी श्री. सचिन बांगर तसेच इतर नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते. यावेळी मा. खा. प्रसादराव तनपुरे यांनी राहुरी नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. हा राहुरी नगरपरिषदेचा एक महत्वकांशी प्रकल्प होता व वीस वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न आज पूर्णत्वास जात आहे असे त्यांनी सर्वांना सांगितले

https://youtu.be/0HaBOq8biGo

24 taas update # .c24taas.comCategor...

🚩 स्वच्छ सर्वेक्षण 2022 🚩 --आझादी का अमृत महोत्सव --महात्मा गांधी जयंती व ७५ व्या आझादी का अमृत महोत्सव दिनाचे औचित्य सा...
02/10/2021

🚩 स्वच्छ सर्वेक्षण 2022 🚩
--आझादी का अमृत महोत्सव --

महात्मा गांधी जयंती व ७५ व्या आझादी का अमृत महोत्सव दिनाचे औचित्य साधून राहुरी नगर परिषदेच्यावतीने आज राहुरी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली , शहरात स्वच्छतेची प्रभात फेरी काढण्यात आली होती. तसेच सफाई कामगार व नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाचे आयोजन काळे आखाडा येथे करण्यात आले. श्रमदान मोहिमेत व प्रभात फेरीत राहुरी नगर परिषदेचे चे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. राहुरी नगरपरिषदेच्या च्या सफाई कर्मचाऱ्यांना सफाई मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. व सर्वाना हरित शपथ व स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

🚩 Swach survekshan 2022 🚩 _Azadi ka Amrit Mahotsav_✨ Waste to Art ✨1.Pen Stand using waste plastic bottle and paper from...
02/10/2021

🚩 Swach survekshan 2022 🚩
_Azadi ka Amrit Mahotsav_
✨ Waste to Art ✨
1.Pen Stand using waste plastic bottle and paper from Rahul Barde.
2.Paper Doll using waste cardboard and paper from Dnyaneshwari ingale
3.Dolee using waste cardboard and paper from Rani Harel.
4.Flower Pott using waste wooden part from Swapnil Haral
5.Comb Holder using old plastic bag(Goni) from Anamika Haral.
6.Artificial Flower using waste paper from Sagar Dushing.
7.Chair using old tyre from Amit pathan.
8. Selfie Point using old tyre from Rahuri MC
9. Waste to Art from janhvi saurav unde

स्वच्छ भारत अभियान - नागरी व माझी वसुंधरा अभियान 2.0  "आझादी का अमृत महोत्सव" अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ तसेच माझी वस...
01/10/2021

स्वच्छ भारत अभियान - नागरी व माझी वसुंधरा अभियान 2.0 "आझादी का अमृत महोत्सव" अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ तसेच माझी वसुंधरा 2.0 अभियानांतर्गत शून्य कचरा संकल्पना राबविणे करिता राहुरी नगरपरिषदेस बहुमूल्य सहकार्य म्हणून शहरातील कचरा वेचक (Ragpickers) यांचा सन्मान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री . अनिल कासार , उपाध्यक्षा सौ. नंदाताई उंडे व मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राहुरी नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.

Address

Rahuri Municipal Council
Rahuri
413705

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swachh Survekshan Rahuri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Swachh Survekshan Rahuri:

Share