Rahuri Municipal Council

Rahuri Municipal Council The initiative taken by Govt of Maharashtra involving various activities such as plantation drive ,

27/05/2026

“जागतिक मासे स्थलांतर दिवस”

नद्या, ओढे आणि समुद्र यांचे नैसर्गिक प्रवाह जपणे हे केवळ माशांसाठी नाही तर संपूर्ण पर्यावरणाच्या संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मासे स्थलांतरामुळे जलसंपत्ती समृद्ध राहते, जैवविविधता टिकून राहते आणि भविष्यातील पिढ्यांना निरोगी पर्यावरण मिळते. चला, जलप्रदूषण रोखूया, नद्यांचे नैसर्गिक मार्ग जपूया आणि जलजीव संरक्षणासाठी एकत्र येऊया.

27/05/2026
27/05/2026
27/05/2026
24/05/2026

महाराष्ट्रात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६

📅 महत्त्वाच्या तारखा चुकवू नका! वेळेत तुमची माहिती पडताळा.
🌐 voter.eci.gov.in

Special Intensive Revision in Maharashtra

📅 Don’t miss the important dates! Verify your voter details on time.
🌐 voter.eci.gov.in

22/05/2026

Celebrating World Biodiversity Day 🌍

Biodiversity forms the foundation of life, supporting ecosystems, livelihoods, and climate resilience.

Let us commit to conserving and restoring our natural heritage for a sustainable and secure future.



Narendra Modi
MyGovIndia
PMO India
Dr Jitendra Singh
Press Information Bureau - PIB, Government of India

आज दि. १५/५/२६  रोजी  मा. नगरध्यक्ष ड्रॉ. उषाताई तनपुरे मॅडम, व विद्यमान  अध्यक्ष  श्री.भाऊसाहेब  मोरे सर, नगरसेवक अरिफ ...
15/05/2026

आज दि. १५/५/२६ रोजी मा. नगरध्यक्ष ड्रॉ. उषाताई तनपुरे मॅडम,
व विद्यमान अध्यक्ष श्री.भाऊसाहेब मोरे सर, नगरसेवक अरिफ भाई शेख यांनी मोबाईल app द्वारे स्व जनगणना पूर्ण केली.
तरी सर्व नागरिकांनी आज दि.१५/०५/२६ रोजी रात्री १२.०० पर्यंत स्व जनगणना करता येईल

#जनगणना2027

राहुरी नगर परिषद जनगणना ट्रेनिंग बॅच क्रमांक २ चा निरोप समारंभ मा. मुख्याधिकारी अभिजीत हराळे  व लोकनियुक्त नगराध्यक्ष श्...
07/05/2026

राहुरी नगर परिषद जनगणना ट्रेनिंग बॅच क्रमांक २ चा निरोप समारंभ मा. मुख्याधिकारी अभिजीत हराळे व लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री भाऊसाहेब मोरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला.
यावेळी प्रशिक्षणार्थी यांच्या वतीने प्रशिक्षक श्री सचिन गायकवाड सर तसेच ललित मोरे सर यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आभार प्रदर्शन श्री वाबळे सर यांनी मांडले.
यावेळी मुख्याधिकारी श्री अभिजीत हराळे साहेब यांनी सर्व प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या समवेत जनगणना प्रतिज्ञा घेतली, तसेच त्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.

#जनगणना2027

राहुरी नगरपरिषद हद्दीतील जनगणनेसाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या मोहिमेसाठी एकूण ७० प्रगणक व पर्यवेक्षकांची...
06/05/2026

राहुरी नगरपरिषद हद्दीतील जनगणनेसाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या मोहिमेसाठी एकूण ७० प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यांत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. राहुरी नगरपरिषदेच्या डॉ. दादासाहेब तनपुरे सभागृहात प्रशिक्षण होत असून पहिली बॅच २६ ते २८ एप्रिलदरम्यान पूर्ण झाली असून दुसरी बॅच ४ ते ६ मेदरम्यान सुरू आहे. प्रशिक्षणाचे वृत्तपत्र बातम्या:

#जनगणना2027

Address

Rahuri Municipal Council
Rahuri
413705

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rahuri Municipal Council posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rahuri Municipal Council:

Share