Shaurya Gatha

Shaurya Gatha Shaurya Gatha मराठी page & Youtube मध्ये आपल्या सर्?

27/09/2021

कल्याणच्या सुभेदाराची सून । शिवरायांचे स्त्रीदाक्षिण्य ShauryaGatha

सर्वांचे धन्यवाद. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज Shaurya Gatha ह्या Youtube Channel ने ५००० viwes पूर्ण केले आहेत. तुम...
01/08/2021

सर्वांचे धन्यवाद. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज Shaurya Gatha ह्या Youtube Channel ने ५००० viwes पूर्ण केले आहेत. तुम्ही जे ह्या चॅनेल ला प्रेम दिलेत त्यासाठी सर्वांचे आभार. तुम्ही असचं प्रेम करत रहाल ही इच्छा. जय शिवराय ! जय शंभूराजे !! जय राजाराम राजे !!!
जर अजून ही कोणी चॅनेल ला Subscribe केलं नसेल तर जरूर Subscribe करा ही विनंती.
https://www.youtube.com/c/ShauryaGatha1

#
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
You Tube :- https://www.youtube.com/c/ShauryaGatha1
नक्की फोल्लो करा आपलच आवडत Page :- Shaurya Gatha

औरंगाबाद चा एक उत्तम प्रशासक आणि वास्तुविशारद म्हणून मलिक अंबर च्या इतिहासाकडे नक्कीच आपण बघितले पाहिजे. त्याच्या प्रशास...
30/07/2021

औरंगाबाद चा एक उत्तम प्रशासक आणि वास्तुविशारद म्हणून मलिक अंबर च्या इतिहासाकडे नक्कीच आपण बघितले पाहिजे. त्याच्या प्रशासनाचं उत्तम उदाहरण म्हणजे औरंगाबाद ची पाणी पुरवठा व्यवस्था. नक्की ह्या माहिती ला बघा आणि LIKE AND COMMENTS करायला विसरू नका

इतिहासपुरुषाचे  शंभरीत पदार्पणपर्वतीचा पुरंदरे वाडा सजवायला घ्यादारी आंब्याझेंडूचे तोरण बांधायला घ्यापताक्यांची माळ लावा...
29/07/2021

इतिहासपुरुषाचे शंभरीत पदार्पण

पर्वतीचा पुरंदरे वाडा सजवायला घ्या
दारी आंब्याझेंडूचे तोरण बांधायला घ्या
पताक्यांची माळ लावायला घ्या
रांगोळीत रंग भरायला घ्या
सोनचाफ्याच्या फुलांची माळ ओवायला घ्या
सुगरणींनो सुग्रास भोजन बनवायला घ्या
देवघरातल्या देवीदेवतांचे आभार मानायला घ्या
दूधाने स्नान घालायला घ्या
उंची कापडं नेसवायला घ्या
कुंकवाचा टिळा लावायला घ्या
शंभर दिवे लावून सुवासिनींनो ओवाळायला घ्या
गोडधोड मुखी भरवायला घ्या
उधळण करण्यासाठी सुवर्णफुले हाती घ्या
काजळतीट लावत कुणीतरी नजर उतरवायला घ्या
अत्तर , गुलाबपाण्याची शिंपडण करायला घ्या
ढोल ताशे नगारे बडवायला घ्या
हाती डफ घेऊन शाहिरांनो पोवाडे गायला घ्या
कवडीमाळ घालून गोंधळ्यांनो गोंधळ घालायला घ्या
नटून थटून साऱ्यांनी वाड्यावर या
कुळवंतांनो , कलावंतांनो , मऱ्हाटमंडळीनो, सज्जनांनो
याची देही याची डोळा
इतिहासपुरुषाच्या शंभरीच्या पदार्पणाचा सोहळा पहायला अन् अनुभवायला अवघे अवघे या..

तुळजापूरच्या तुळजाईकडे, जेजुरीच्या खंडोबाकडे, मोरगावच्या मोरेश्वराकडे, शिवनेरीच्या शिवाईकडे , राजगडाच्या पद्मावतीकडे, रायगडाच्या शिर्काई , वाडेश्वर व जगदिश्वराकडे "होय मला सव्वाशे वर्षांचं आयुष्य हवंय शिवचरित्र ब्रम्हांडापल्याड नेण्यासाठी" असं मागणं मागणारे , तल्लख बुद्धी, अचाट स्मरणशक्तीचं ऐश्वर्य अन् लेखणीस सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले , प्रचंड उत्साह आणि उर्जेचा स्त्रोत अंगात भिनलेले, झोपेतही शिवाजी महाराजांच्या नामाचा जप करणारे, असंख्य गडकोटांच्या कैकवेळा वाऱ्या करणारे, इतिहास संशोधनासाठी उन - वारा - पावसाची तमा न बाळगता दऱ्याखोऱ्या, इतिहासवाटा तुडवणारे, प्रतापगडावर ऐतिहासिक कागद सापडल्याचे कळताच भर पावसात चिंब भिजत पुणे ते प्रतापगड सायकलने प्रवास करणारे, शिवरायांच्या इतिहासाने झपाटलेले, शिवचरित्रासाठी गावोगाव हिंडून पुस्तक विक्री करणारे, भायखळ्याच्या मेहेर अली मार्केटमध्ये शिवचरित्रासाठी कोथिंबीर विकणारे, दादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात हिरहिरिने सहभाग घेणारे , पोर्तुगीजांविरुद्ध हेरगिरी करणारे , तात्यासाहेब सावरकरांची हुबेहूब नक्कल करणारे , दादरच्या शिवाजी पार्कात शिवसृष्टी उभारणारे असंख्य पुरस्कारांचे मानकरी ठरलेले , दिग्गज - मान्यवरांचा सहवास आणि स्नेह लाभलेले, सरदार पुरंदरे घराण्याचे वारसदार, जाणता राजा महानाट्याचे निर्माणकर्ते, शिवचरित्राचे शिवधनुष्य उचलणारे शिवचरित्रकार , आंबेगावच्या शिवसृष्टीचे शिल्पकार , रसाळ लेखणीचे कवी, कथाकार, कादंबरीकार, असंख्य व्याख्यानांतून आपल्या अमोघ वाणीने, मधाळ बोलीने श्रोत्यांच्या मनांत शिवचरित्र बिंबवणारे शिवव्याख्याते, घड्याळाच्या वेळा काटेकोरपणे पाळणारे, शिवकल्याण राजाचे निवेदक , शिवार्पणमस्तु म्हणत समाजकार्यास दान देणारे दानी , ललित पंचमीस प्रतापगडावर हाती पोत घेऊन नाचणारे जगदंबेचे भुत्ये, शंभरीच्या उंबरठ्यावरही पुस्तकांत डोके खुपसून बसणारे आणि स्वतःस इतिहासाचा विद्यार्थी मानणारे चिरतरुण इतिहासपुरुष, शिवतपस्वी, शिवसाधक, शिवबाचे गोंधळी, नकलाकार, कवी , कथाकार , साहित्यिक, कादंबरीकार, शिवचरित्रकार, निवेदक , मस्ताना जोगी, अवलिया, संशोधक, स्वातंत्र्यसेनानी, संग्राहक, श्रीमंत, शिवशाहीर, पुण्यभूषण, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, आ. बाबासाहेब पुरंदरे आजोबा आपणांस जन्मदिनाच्या सहृदय शुभेच्छा.

हे चंड मुंड भंडासूर खंडिनी जगदंबे
उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे
महाराष्ट्रधर्मरक्षिके या इतिहासपुरुषास सव्वाशे वर्षांचं आयुष्य लाभू दे.

जन्मदिनांक - २९ जुलै १९२२
यंदा तारखेनुसार जन्मदिन - २९ जुलै २०२१
यंदा तिथीनुसार जन्मदिन - १३ आॕगस्ट २०२१. नागपंचमी.

#बाबासाहेबपुरंदरे
#शंभरी
#शिवशाहीर
#
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
You Tube :- https://www.youtube.com/c/ShauryaGatha1
नक्की फोल्लो करा आपलच आवडत Page :- Shaurya Gatha

28/07/2021



दुसरा शिवराज्याभिषेक का आणि कसा झाला ? नक्की बघा अज्ञात इतिहास । 2nd coronation of Shivaji Maharaj

संदर्भ : श्री शिवराज्याभिषेक कल्पतरू ग्रंथ

Social Handles -
Instagram - https://www.instagram.com/shauryagatha1/

Facebook - https://www.facebook.com/ShauryaGatha1
Please Subscribe - https://www.youtube.com/c/ShauryaGatha1

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी कशी शोधली गेली ।अपरिचित इतिहास | Shaurya Gatha
https://youtu.be/b2gDXTvoRHI

जिजाऊ पुत्र संभाजीराजे शहाजी भोसले यांचा संपूर्ण इतिहास ।2nd SambhajiRaje Bhosale | Shaurya Gatha
https://youtu.be/8tz35mfyTlo

शहाजीराजे भोसले संपूर्ण इतिहास । शहाजीराजांचा मृत्यू कसा आणि कोठे झाला । Shaurya Gatha
https://youtu.be/vOzrhs1Ku5g

निजामशाही व त्यांच्या कार्यकाळ | निजामशाहीची संपूर्ण माहिती | Shaurya Gatha
https://youtu.be/hrkdqjGnvMU

१६२४ भातवडीचे युद्ध । शहाजीराजे यांचा पराक्रम दर्शवणारी लढाई । Shaurya Gatha
https://youtu.be/XO9G7IajnFc

रक्तरंजित खंडागळे हत्ती प्रकरण | Bhosale VS Jadhavrao battle | Shaurya Gatha
https://youtu.be/ALVGyPzWOtw

जिजामाँसाहेबांच्या वडिलांचा लखुजीराजे जाधवरावांचा अपरिचित इतिहास । लखुजीराजे जाधवांचा घात कोणी केला
https://youtu.be/3bVS0E8wKJs

शिवछत्रपतींच्या जगदंबा तलवारीचा अपरिचित इतिहास । महाराजांना जगदंबा तलवार कोणी भेट केली ?
https://youtu.be/3Tzzz7HMAus

मराठ्यांची शस्त्रास्त्रे | Weapons of Marathas | Shaurya Gatha
https://youtu.be/NHXfedBfFvQ

शिवछत्रपतींच्या भवानी तलवारीचा अपरिचित इतिहास । महाराजांना भवानी तलवार कोणी भेट केली ?
https://youtu.be/YEpkSeWsUak

पावनखिंड । बाजीप्रभू देशपांडे आणि ३०० बांदल सेनेचा अविश्वसनीय प्रताप | ShauryaGathaनक्की बघा YOUTUBE वर आणि LIKE AND SHA...
27/07/2021

पावनखिंड । बाजीप्रभू देशपांडे आणि ३०० बांदल सेनेचा अविश्वसनीय प्रताप | ShauryaGatha
नक्की बघा YOUTUBE वर आणि LIKE AND SHARE करायला विसरू नका

25/07/2021
"अभेद्य सह्याद्रीच्या त्या शौर्याच्या बुलंद पाषाणावर मराठ्यांच्या पावन रक्ताने माखलेल्या तळपत्या तलवारींनी रेखलेला तो सद...
23/06/2021

"अभेद्य सह्याद्रीच्या त्या शौर्याच्या बुलंद पाषाणावर मराठ्यांच्या पावन रक्ताने माखलेल्या तळपत्या तलवारींनी रेखलेला तो सदैव सुवर्णाक्षरांत कोरून ठेवावा ऐसा दिमाखदार सोहळा..."
माझ्या राजाचा राज्यभिषेक...

"हमारे मालिक का जश्न है..."♥️🚩

#श्रीमान_रायगड
#शिवराज्याभिषेक_२०२०

हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुना आहे.बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कलं,नळी...
16/06/2021

हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुना आहे.बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कलं,नळीत खोदलेल्या पायर्‍या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे म्हणजे दुर्गशास्त्रातील एक वेगळेच दुर्गवैशिष्ट्यच आहे......🐾


🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
You Tube :- https://www.youtube.com/c/ShauryaGatha1
नक्की फोल्लो करा आपलच आवडत Page :- Shaurya Gatha

कोणताही गड सैर करायची मजा पायऱ्यामधूनच आहे.इतिहासाला इतिहास म्हणून जतन करणे हा इतिहासाचा सन्मान आहे. गडकिल्ले पायरी वाटे...
15/06/2021

कोणताही गड सैर करायची मजा पायऱ्यामधूनच आहे.इतिहासाला इतिहास म्हणून जतन करणे हा इतिहासाचा सन्मान आहे. गडकिल्ले पायरी वाटेनेच सैर करावेत.ज्या वाटेवरून गडावर इतिहासातील अनेक मावळे गेले त्याच वाटेवरून आपल्याला गडावर जाता येतेय , यापेक्षा अजून मोठे भाग्य ते कोणते..

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
You Tube :- https://www.youtube.com/c/ShauryaGatha1
नक्की फोल्लो करा आपलच आवडत Page :- Shaurya Gatha

आपल्याला माहितीच आहे की अफजलखान भेटीच्या वेळी महाराजांसोबत होते १० जिगरबाज मावळे गडी. त्यापैकी जिवा महाला ह्यांनी बडा सै...
10/06/2021

आपल्याला माहितीच आहे की अफजलखान भेटीच्या वेळी महाराजांसोबत होते १० जिगरबाज मावळे गडी. त्यापैकी जिवा महाला ह्यांनी बडा सैय्यदचा वेध घेऊन महाराजांच्या जीवावरचं संकट दूर केलं होतं . पण ते सोडून महाराजांसोबत जाणारे इतर मावळे कोण होते ?

शिवभारतात उल्लेख असलेले हे ते १० महावीर - संभाजी कावजी , काताजी इंगळे , कोंडाजी कंक , येसाजी कंक , कृष्णाजी गायकवाड , सूरजी काटके , जिवा महाला , विसाजी मुरंबक , संभाजी करवर आणि सिद्दी इब्राहिम !!!

https://www.youtube.com/c/ShauryaGatha1

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Address

Raigad Fort
Raigad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shaurya Gatha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share