06/10/2025
प्रस्तावित वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर दिनांक : ५ ऑक्टोबर २०२५, वार – रविवार दादर मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. प्रमुख मार्गदर्शक तथा प्रशिक्षक शिवश्री ॲड. रोशन पाटील (प्रदेशाध्यक्ष, शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे प्रस्ताविक श्री. प्रथमेश गावकर (समिती प्रमुख) यांनी केले. विशेष उपस्थिती शिवश्री विकी कदम, श्री. तुषार गुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात आंदोलनाची पुढील दिशा व कार्यपद्धती यावर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
✊ एकजूट आणि निर्धाराने वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष पुढे नेण्याचा संकल्प या शिबिरात घेण्यात आला.
🔖 #वाटदएमआयडीसीविरोधीसंघर्ष #शिवराज्यप्रतिष्ठान #कार्यकर्ताशिबिर #मुंबईदादर #जनआंदोलन #रायगड #संघर्षाचीनवीनदिशा #प्रशिक्षणशिबिर िरोधीआंदोल