Bhim Army Raigad District

Bhim Army Raigad District Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhim Army Raigad District, Political organisation, Raigad.

समता व शांततेचा मार्ग प्रस्थापित करणारे भगवान गौतम बुद्ध यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार...
01/05/2026

समता व शांततेचा मार्ग प्रस्थापित करणारे भगवान गौतम बुद्ध यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

समता, करुणा आणि शांततेचा मार्ग दाखवत मानवतेला नवी दिशा देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांतून जगाला शांती, सहिष्णुता आणि संयमाचा संदेश मिळाला. त्यांच्या शिकवणी आजही समाजाला संतुलन आणि सहअस्तित्वाचा मार्ग दाखवतात.

भारतीय संविधान के निर्माता, आधुनिक भारत के शिल्पकार एवं शोषितों वंचितों व महिलाओं के मुक्तिदाता, ज्ञान के प्रतीक, विश्व ...
14/04/2026

भारतीय संविधान के निर्माता, आधुनिक भारत के शिल्पकार एवं शोषितों वंचितों व महिलाओं के मुक्तिदाता, ज्ञान के प्रतीक, विश्व रत्न बाबा साहेब डॉ. भीमराव अम्बेडकर जी की जयंती पर उन्हें शत-शत नमन एवं विनम्र आदरांजलि और आप सभी को हार्दिक बधाई व मंगलकामनाएं।


#राष्ट्रीय_पर्व #राष्ट्रीय_समानता_दिवस
#संविधान_निर्माता_दिवस

BabasahebAmbedkar जयभीम

विद्या बिना मति गयी, मति बिना नीति गयी,नीति बिना गति गयी, गति बिना वित्त गया,वित्त बिना शूद गये, इतने अनर्थ, एक अविद्या ...
11/04/2026

विद्या बिना मति गयी, मति बिना नीति गयी,
नीति बिना गति गयी, गति बिना वित्त गया,
वित्त बिना शूद गये, इतने अनर्थ, एक अविद्या ने किये।

महिलाओं के उत्थान व शिक्षा के लिए सदैव संघर्षरत, महान लेखक क्रांतिसूर्य महात्मा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले जी की जयंती पर उन्हें शत-शत नमन एवँ विनम्र आदरांजलि।

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!!स्वराज्याची स्थापना करून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेर...
03/04/2026

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!!

स्वराज्याची स्थापना करून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे, शौर्य, धैर्य आणि न्यायप्रियतेचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या कार्यातून आपल्याला स्वाभिमान, संघटन आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण मिळते.

त्यांच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी प्रणाम !!
“जय भवानी, जय शिवाजी!”

भीम आर्मी (भारत एकता मिशन) के राष्ट्रीय अध्यक्ष, बड़े भाई माननीय Vinay Ratan Singh  जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शु...
01/04/2026

भीम आर्मी (भारत एकता मिशन) के राष्ट्रीय अध्यक्ष, बड़े भाई माननीय Vinay Ratan Singh जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।

कुदरत से आपके उत्तम स्वास्थ्य, सुख-समृद्धि एवं दीर्घायु जीवन की कामना करता हूँ। आप इसी तरह समाज के लिए प्रेरणादायक कार्य करते रहें, यही शुभेच्छा।

जय भीम | जय संविधान
भीम आर्मी रायगड जिला अध्यक्ष
सिद्धोधन माधव कांबळे

JaiSamvidhan SocialJustice Equality Leadership

महान प्रियदर्शनी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!पराक्रम, शौर्य आणि अद्वितीय नेतृत्वाने अखंड...
26/03/2026

महान प्रियदर्शनी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

पराक्रम, शौर्य आणि अद्वितीय नेतृत्वाने अखंड भारत एकत्र आणणारे महान सम्राट अशोक हे केवळ शक्तिशाली योद्धेच नव्हते, तर दूरदृष्टी असलेले आदर्श शासक होते. त्यांच्या शौर्याने मौर्य साम्राज्याचा विस्तार झाला आणि त्यांनी आपल्या धैर्याने इतिहासात अमिट ठसा उमटवला.

त्यानंतर बुद्ध धम्माचा स्वीकार करून त्यांनी अहिंसा, समता आणि बंधुता यांचा मार्ग स्वीकारला—हा त्यांचा खरा महानपणा होता. शक्ती आणि करुणा यांचा सुंदर संगम म्हणजे सम्राट अशोक!

या पवित्र दिनानिमित्त आपण त्यांच्या शौर्याबरोबरच त्यांच्या विचारांचेही अनुकरण करूया.

भीम आर्मी रायगड जिल्हा यांच्या वतीने सम्राट अशोक जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


#सम्राटअशोक

ईद-उल-फितर के पावन अवसर पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएं और बधाई। यह त्योहार हम सभी को शांति और भाईचारे का संदेश देता है।...
20/03/2026

ईद-उल-फितर के पावन अवसर पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएं और बधाई। यह त्योहार हम सभी को शांति और भाईचारे का संदेश देता है।


Raigad

महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या ऐतिहासिक स्मृतीदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!महाड चवदार तळे सत्याग्रह हा मानवतेसाठी, समानते...
19/03/2026

महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या ऐतिहासिक स्मृतीदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
महाड चवदार तळे सत्याग्रह हा मानवतेसाठी, समानतेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी दिलेला ऐतिहासिक लढा आजही प्रेरणादायी आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद दिली।
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या विचारांवर चालत,
भीम आर्मीच्या वतीने या महान संघर्षाला विनम्र अभिवादन!
समानता, स्वाभिमान आणि न्यायासाठीचा हा लढा पुढे नेण्याचा निर्धार करूया।
जय भीम! ✊

#महाडसत्याग्रह #चवदारतळे

भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा. Ashok Kamble  जी यांचा धुळे, नांदेड, लातूर व सोलापूर जिल्हे ...
14/03/2026

भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा. Ashok Kamble जी यांचा धुळे, नांदेड, लातूर व सोलापूर जिल्हे दौरा कार्यक्रम मार्च 2026 !!

Chandra Shekhar Aazad Vinay Ratan Singh - BHIM ARMY BHIM ARMY Aazad Samaj Party - Kanshi Ram


संत गाडगे महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🙏समता, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देत आयुष्यभर समाजप्रबोधन ...
23/02/2026

संत गाडगे महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🙏

समता, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देत आयुष्यभर समाजप्रबोधन करणारे संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन.

त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचा मार्ग अधिक दृढ करूया.

– सिद्धोधन माधव कांबळे
जिल्हाध्यक्ष, भीम आर्मी रायगड

Address

Raigad
410209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhim Army Raigad District posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhim Army Raigad District:

Share