05/09/2026
📚 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच नव्हे, तर संस्कार, प्रेरणा आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक सलाम. आपल्या मार्गदर्शनामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते; आपल्या अमूल्य योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार! 🙏🌹
— मोहम्मद समीर अब्दुल जलील महाडकर
रायगड वर्किंग प्रेसिडेंट | आपली कोकण विकास पार्टी 🇮🇳
#शिक्षकदिन #शिक्षकदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा #आपलीकोकणविकासपार्टी #रायगड #गुरुजनांना_मानाचा_मुजरा