युवा वर्ग दत्तवाडी

युवा वर्ग दत्तवाडी सेवेचे ठाई तत्पर
युवा वर्ग दत्तवाडी

20/03/2026

गुढी पाडवा निमित्त पारंपरिक गोमूचा नाच
दत्तवाडी भडकंबा ✨🥳💖🌼🚩

शिमगोत्सव २०२६✨🥰🙏🏻🥳🤞🏻🫂
11/03/2026

शिमगोत्सव २०२६✨🥰🙏🏻🥳🤞🏻🫂

🏏🏏👑🤟🥳
12/01/2026

🏏🏏👑🤟🥳

दत्तवाडीचा युवा वर्ग—एकजूट, निष्ठा आणि सुरक्षित भविष्याची खात्री!" जेथे प्रत्येक हात तयार, प्रत्येक मन समर्पित 🤝🙌🤟💫💖
06/12/2025

दत्तवाडीचा युवा वर्ग—एकजूट, निष्ठा आणि सुरक्षित भविष्याची खात्री!"
जेथे प्रत्येक हात तयार, प्रत्येक मन समर्पित 🤝🙌🤟
💫💖

दत्तछंद ♥️💖🛕✨🙏🏻दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻♥️🛕श्री दत्त जयंती दिवस ४ 🌼😇💖
04/12/2025

दत्तछंद ♥️💖🛕✨🙏🏻
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻♥️🛕
श्री दत्त जयंती दिवस ४ 🌼😇💖

03/12/2025

🌼दत्त दिगंबर गजर करा 💖🙏🏻😇🥰
श्री दत्तजयंती शतक मोहोत्सव दिवस तिसरा ✨🙏🏻

दत्त जयंती शतक महोत्सव दिवस दुसरा 🛕✨🚩♥️
02/12/2025

दत्त जयंती शतक महोत्सव दिवस दुसरा 🛕✨🚩♥️

🌺दत्तजयंती शतक महोत्सव 💯—परंपरेचा, भक्तीचा आणि संस्कृतीचा भव्य आरंभ 🙏🏻✨️🚩🎊
01/12/2025

🌺दत्तजयंती शतक महोत्सव 💯—परंपरेचा, भक्तीचा आणि संस्कृतीचा भव्य आरंभ 🙏🏻✨️🚩🎊

दत्तवाडी युवा वर्गाच्या क्रिकेट स्पर्धेचा उत्साहपूर्ण उद्घाटन सोहळा — खेळ, जोश आणि मैत्रीची एकत्र सुरुवात! 🏏❤️‍🔥💯
01/12/2025

दत्तवाडी युवा वर्गाच्या क्रिकेट स्पर्धेचा उत्साहपूर्ण उद्घाटन सोहळा — खेळ, जोश आणि मैत्रीची एकत्र सुरुवात! 🏏❤️‍🔥💯

💪 'आम्हीच आमचे नेते': आश्वासनांना मूठमाती देत दत्तवाडीच्या तरुणाईने उचलली फावडी! कंत्राटदाराची घाणयुवावर्गाने केली साफकं...
30/11/2025

💪 'आम्हीच आमचे नेते': आश्वासनांना मूठमाती देत दत्तवाडीच्या तरुणाईने उचलली फावडी!
कंत्राटदाराची घाण
युवावर्गाने केली साफ
कंत्राटदाराच्या भुलथापान कंटाळून दत्तवाडी (भडकंबा) येथे येणाऱ्या दत्तभक्ताच्या सुरक्षेचा विचार करत अर्थवट ठेवलेले काम युवावर्ग दत्तवाडी च्या कार्यकर्तानी श्रमदानातून पूर्ण केले
रोड वर आलेल्या खडी मुळे 8/9 अपघात झाल्याचा अंदाज आहे दत्तवाडी चा तीव्र उतार मुळता अपघात ग्रस्त आहेच त्यात या कॉन्ट्रॅक्टर च्या बेजवाबदार कामाच्या पंद्धती मुळे अश्या दुर्दैवी घटना घडल्या.
दत्त देवस्थान दत्तवाडी भडकंबा येथे शतक मोहोत्सव वर्ष असल्याने येणाऱ्या दत्तभक्ताचा ओढ जास्त आहे. याची कॉन्ट्रॅक्टर ला पूर्ण ता जाणीव करून देऊन देखील कोणताही त्यानी सुधारणा केली नाही याची खंत वाटते

Address

भडकंबा (दत्तवाडी )
Ratnagiri
14801

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when युवा वर्ग दत्तवाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category