Gandharaj

Gandharaj उंची अत्तरे, स्प्रे, अगरबत्ती, धूप, भीम?

सुगंधांचा नजराणा, गंध-चंदनाचा दरवळअत्तरांच्या सहवासाची हळूवार वर्दळहीच आमची श्रीमंती नि हेच आमचं सोनंहाच आमचा ताल सूर नि...
01/08/2021

सुगंधांचा नजराणा, गंध-चंदनाचा दरवळ
अत्तरांच्या सहवासाची हळूवार वर्दळ
हीच आमची श्रीमंती नि हेच आमचं सोनं
हाच आमचा ताल सूर नि हेच मंगल गाणं

आपल्या प्रतिसादाच्या सान्निध्यात तीन वर्षांचा प्रवास पूर्ण करून आपला लाडका सुगंधी दरबार "गंधराज" चौथ्या वर्षात पदार्पण करतो आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही श्रावण सणांपासून ते दिवाळीच्या ओवाळणीपर्यंतच्या सगळ्या मौल्यवान क्षणांना आमच्या अत्तरांचं, मंगल कार्यांच्या लगबगीतल्या छोट्यात छोट्या तयारीचं सगळं काही तुमच्यासाठी घेऊन तयार आहोत नेहमीसारखेच.

असंच प्रेम कायम राहू द्या!
आपले ऋणी,

गंधराज - एक सुगंधी अनुभव
श्री. समीर कार्लेकर
श्री. राजा केळकर

सुगंध नात्यांचा दरवळ सोबतीचा सुवास मांगल्याचा क्षण भाग्याचाआजवर या रत्नागिरी शहराने "गंधराज" या आमच्या आगळ्या वेगळ्या सं...
01/08/2020

सुगंध नात्यांचा
दरवळ सोबतीचा
सुवास मांगल्याचा
क्षण भाग्याचा

आजवर या रत्नागिरी शहराने "गंधराज" या आमच्या आगळ्या वेगळ्या संकल्पनेला जो प्रतिसाद दिला, आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या जोरावर आम्ही या व्यवसायाची दोन वर्षे पूर्ण केली. तुमच्या मंगलमयी क्षणांना आमच्या अत्तराची सोबत होती, तुमच्या देवपूजेला आमचा कर्पूराची उपस्थिती होती, तुमच्या संकल्प, मनोकामनांना आमच्या दरवळाची साथ होती. हा प्रवास असाच चालू राहिल. प्रत्येकाच्या आवडत्या अत्तरापासून ते भगवंताला प्रिय असणाऱ्या तुमच्या भक्तीभावनेत आम्ही आमची जबाबदारी अशीच पार पाडत राहू.

हा विश्वास, ही निवड, हे नातं मुरत राहो.

गंधराजमध्ये या आणि तुमचा आवडता सुगंध जरुर घेऊन जा.

अत्तरे
परफ्युम स्प्रे
धूप
भिमसेनी कापूर
अष्टगंध
सुवासिक अगरबत्ती

समीर कार्लेकर : 9769287171
राजा केळकर: 9423047347

"गंधराज: एक‌ सुगंधी अनुभव", हनुमान स्वीट कॉर्नर, मारुती आळी, रत्नागिरी.

सुखसमृद्धीचा सण आला आहे अक्षय तृतीया,तुम्हा सर्वांना या शुभ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
26/04/2020

सुखसमृद्धीचा सण आला आहे अक्षय तृतीया,
तुम्हा सर्वांना या शुभ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Let us support the government in the fight against Corona...
21/04/2020

Let us support the government in the fight against Corona...

जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…हिंदू संस्कृतीचा…सण उत्साहाचा…मराठी मनाचा…गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
24/03/2020

जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

All natural and not artificial.....with quality fragrance - "Chandan Gandha" available at Gandharaj...!!
17/03/2020

All natural and not artificial.....with quality fragrance - "Chandan Gandha" available at Gandharaj...!!

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,रंग नात्यांचा, रंग बंधाचा,रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,रंग नव्या उत्सवाचा,साजरा करू होळी संगे…!!...
08/03/2020

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे…!!!
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

" सुगंध जो आनंद देईल...!! "आपल्या आवडीची उदबत्ती Gandharaj मधून आजच खरेदी करा आणि घरभर मंद सुगंध पसरावा...
01/03/2020

" सुगंध जो आनंद देईल...!! "
आपल्या आवडीची उदबत्ती Gandharaj मधून आजच खरेदी करा आणि घरभर मंद सुगंध पसरावा...

Buy special Chandan Dhoop at Gandharaj & Spread the blissful aroma all around...
23/02/2020

Buy special Chandan Dhoop at Gandharaj & Spread the blissful aroma all around...

Buy Chamundeshwari Loban Cups at Gandharaj & Spread the blissful aroma all around...
16/02/2020

Buy Chamundeshwari Loban Cups at Gandharaj & Spread the blissful aroma all around...

Make this valentine Day special...!!Gift your loved ones with 'Valentine' perfume.Available only at Gandharaj.
09/02/2020

Make this valentine Day special...!!
Gift your loved ones with 'Valentine' perfume.
Available only at Gandharaj.

Address

Ratnagiri
415612

Opening Hours

Monday 9am - 2:30pm
4:30pm - 9:30pm
Tuesday 9am - 2:30pm
4pm - 9:30pm
Wednesday 9am - 2:30pm
4pm - 9:30pm
Thursday 9am - 2:30pm
4pm - 9:30pm
Friday 9am - 2:30pm
4pm - 9:30pm
Saturday 9am - 2:30pm
4pm - 9:30pm

Telephone

+919769287171

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gandharaj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Gandharaj:

Share