PAPER PLANE

PAPER PLANE गोरगरीबांसाठी आणि भटक्या उपाशी जनावरांसाठी आपण आर्थिक मदत करू शकता.

23/07/2021
She is pregnant...
20/08/2020

She is pregnant...

Street Dog 🐕
19/08/2020

Street Dog 🐕

आजचा स्वातंत्र्य दिवस याच्यासोबत साजरा केला. निदान आजच्या दिवशी तरी यांना दोन घास गोडधोड मिळायला हवेत...         बाकीची ...
15/08/2020

आजचा स्वातंत्र्य दिवस याच्यासोबत साजरा केला. निदान आजच्या दिवशी तरी यांना दोन घास गोडधोड मिळायला हवेत...

बाकीची सगळी गरीब मुलं त्यांच्या त्यांच्या गावी निघून गेलीत. ती फक्त आंब्याच्या सीजनला राखणीला येतात असं कळलं. जळणासाठी लाकडं तोडत असताना याला बघितलं. शाळेत जातोस का विचारलं तर हो म्हणाला पण त्याची आई म्हणाली

" नाय बाबा साळत जात. आता मोठा झाला त्यो. कामबीम बघायच कुठेतरी त्याला."

यांच्या पोटाचे प्रश्नच सुटणं अवघड त्यात ते शाळा तरी कसं शिकतील. शिकणं वगैरे यांच्यासाठी वेळ वाया घालवण्यासारखं आहे. यात यांची काही चूक नाहीये. खळगी भरणं महत्वाचं. बाकी सगळ्या नंतरच्या गोष्टी. करत रहायचं होईल तितकं यांच्यासाठी एवढंच मला माहीत.

Black 🖤
20/07/2020

Black 🖤

Lockdown Time
13/07/2020

Lockdown Time

Address

Ratnagiri

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PAPER PLANE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category