21/07/2024
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान
जीवन भवसागर तराया.....चला वंदु गुरूराया!!!
जे जे आपणासी ठावे,
ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करून सोडी...सकळ जना!!!
तो ची गुरू खरा....आधी चरण तयाचे धरा
ज्यांनी मला घडवलं..या जगात लढायला जगायला शिकवलं..
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे🙏🙏🙏
गुरुपौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
🙏🙏🙏🙏🙏🙏