जय महाराष्ट्र -दादासाहेब

जय महाराष्ट्र -दादासाहेब परीस्थितीने लढायला शिकवल म्हणूनच मी लढतोय उद्याच सावलीसाठी आता मी उन्हात घडतोय.

20/07/2026

#हिंदुस्तान

10/07/2026

श्रीमंत आणि माऊली ची भेट💐💐 #जयमहाराष्ट्रदादासाहेब

16/05/2026

#जयमहाराष्ट्रदादासाहेब

🔴🌙 अंगारकी चतुर्थी विशेष 🌙🔴🙏 अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी 🙏हा दिवस भगवान गणेशांना अत्यंत प्रिय...
04/05/2026

🔴🌙 अंगारकी चतुर्थी विशेष 🌙🔴

🙏 अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी 🙏
हा दिवस भगवान गणेशांना अत्यंत प्रिय मानला जातो

✨ या दिवशी उपवास केल्यास सर्व संकटे दूर होतात
✨ मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते

🪔 पूजा विधी 🪔
🔸 सकाळी लवकर उठून स्नान करावे
🔸 गणपतीची पूजा, दुर्वा आणि मोदक अर्पण करावे
🔸 दिवसभर उपवास ठेवावा

🌙 उपवास कधी सोडावा?
👉 चंद्रदर्शनानंतरच उपवास सोडावा
👉 साधारण वेळ: रात्री 8:30 ते 10:00 (ठिकाणानुसार बदलू शकते)
👉 चंद्राला अर्घ्य देऊन, गणपतीची आरती करून मग उपवास सोडावा

🌼 विशेष महत्त्व 🌼
👉 अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास वर्षभराच्या चतुर्थीचे पुण्य मिळते

🚩 “वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा” 🚩

🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏

━━━━━━━━━━━━━━━

१ मे, कष्टकऱ्यांच्या मनगटातील हिम्मतीला बळ देणारा दिवस म्हणजेच ‘महाराष्ट्र दिन’....♥️दाही दिशेतून प्रत्येक कणातून सह्याद...
01/05/2026

१ मे, कष्टकऱ्यांच्या मनगटातील हिम्मतीला बळ देणारा दिवस म्हणजेच ‘महाराष्ट्र दिन’....♥️

दाही दिशेतून प्रत्येक कणातून सह्याद्री गर्जतो माझा हा दुर्ग..
महाराष्ट्राची शक्ती शान बनुनी दऱ्या खोऱ्यातून पसरविला मार्ग..
लाव्हा जपतो उरामधूनी हिरवाईचा साज वरी..
सदैव राही अटल योध्यासम लाख संकटे आली जरी..
संत रजकणे झाला पावन शिवशंभू पराक्रमे सजला..
जय जय महाराष्ट्र माझा सह्याद्री सदा गर्जला..।।

उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा..
जयजयकार तयांचा आसमंती गर्जावा..
सांडिले रूचिर ज्यांनी महाराष्ट्रासाठी..
जन्म तयांचा फिरूनी महाराष्ट्र देशीच व्हावी..
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला..
निढळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला..।।

संयुक्त महाराष्ट्रासाठी हौतात्म्य मिळालेल्या सर्व हुतात्म्यांना मानाचा मुजरा व विजय असो...🙏🚩

सर्वांना...!
महाराष्ट्रदिन व कामगारदिन निमित्त सह्याद्री एवढ्या शुभेच्छा...💐💐
====================
जय जिजाऊ । जय शिवराय । जय महाराष्ट्र 🙏🚩

Address

Ratnagiri
416404

Alerts

Be the first to know and let us send you an email when जय महाराष्ट्र -दादासाहेब posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जय महाराष्ट्र -दादासाहेब:

Shortcuts

Share

Category