Deepak Madhukar Bhondve

Deepak Madhukar Bhondve सचिव I भारतीय जनता पार्टी I पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)

🙏 नमस्कार,

मी दिपक मधुकर भोंडवे, प्रभाग क्र. १६ (रावेत, किवळे, विकासनगर व मामुर्डी) येथील आपला समाजसेवक, युवा नेते (भाजपा). माझ्यासाठी “समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा” हा जीवनमंत्र आहे.

या पेजद्वारे मी आपल्या सर्वांशी संपर्कात राहून –

✅ प्रभागातील विकासकामांची माहिती,
✅ सामाजिक उपक्रम,
✅ रहिवाशांच्या समस्या व त्यांचे समाधान,
✅ तसेच ऐक्य, प्रगती आणि सुरक्षिततेसाठीचे प्रयत्न – हे सर्व आपल्या समोर ठ

ेवत राहीन.

आपल्या विश्वासाने आणि सहकार्याने आपण मिळून प्रभाग क्र. १६ सुरक्षित, प्रगत व सर्वसमावेशक बनवूया.

✍️ दिपक मधुकर भोंडवे
(समाजसेवक, युवा नेते, भाजपा – प्रभाग क्र. १६)
+91-9850072072

26/04/2026
26/04/2026

26/04/2026

Address

Sameer Lawns And Banquet, Pune
Ravet
412101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deepak Madhukar Bhondve posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Deepak Madhukar Bhondve:

Share

Category