Shivsena - Risod

Shivsena - Risod Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivsena - Risod, Political Party, Risod.

कलगांव ता. दिग्रस येथे आरोग्यवर्धिनी या नवीन उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात...
08/10/2023

कलगांव ता. दिग्रस येथे आरोग्यवर्धिनी या नवीन उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

Sanjay Rathod-संजय राठोड
#लोकार्पण

॥ शिव सोहळा ॥रविवार दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी नगरपरिषद दारव्हा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसविण्यात...
14/09/2023

॥ शिव सोहळा ॥

रविवार दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी नगरपरिषद दारव्हा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसविण्यात येत आहे. या पुतळ्याचे अनावरण मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे..

Sanjay Rathod-संजय राठोड

#शिवसोहळा #नगरपरिषद #दारव्हा #छत्रपतीशिवाजीमहाराज

दिग्रस येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहिहंडी व वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मा.ना.संजयभाऊ ...
09/09/2023

दिग्रस येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहिहंडी व वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मा.ना.संजयभाऊ राठोड उपस्थित होते.

Sanjay Rathod-संजय राठोड
#दहिहंडी #गोकुळाष्टमी

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दर्जेदार सुविधाSanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे       #आदर्श_शा...
18/06/2023

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#आदर्श_शाळा

पूजनाचा हा संस्कार आहे परंपरेचा भाग !Sanjay Rathod-संजय राठोड               #जनसेवक  #संस्कार
12/06/2023

पूजनाचा हा संस्कार आहे परंपरेचा भाग !

Sanjay Rathod-संजय राठोड
#जनसेवक #संस्कार

निर्गुण निराकार सगुण साकार या ईश्वरापुढे नमन !Sanjay Rathod-संजय राठोड     #भेट  #नेते      #ईश्वर
07/06/2023

निर्गुण निराकार सगुण साकार या ईश्वरापुढे नमन !

Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट #नेते #ईश्वर

राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत पीक विमा मिळणार ! बळीराजाच्या हक्काचे महायुती सरकार !Sanjay Rathod-संजय राठोड Ekna...
06/06/2023

राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत पीक विमा मिळणार ! बळीराजाच्या हक्काचे महायुती सरकार !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#बळीराजा #शेतकरी

एकनाथजी शिंदें साहेब💪🏻🚩Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
05/06/2023

एकनाथजी शिंदें साहेब💪🏻🚩

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

राज्यात 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविणार!Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे         #य...
03/06/2023

राज्यात 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविणार!

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#योजना

नाते विश्वासाचे, नाते जाणिवेचे, नाते आपुलकीचे !Sanjay Rathod-संजय राठोड           #भेट  #नेते
01/06/2023

नाते विश्वासाचे, नाते जाणिवेचे, नाते आपुलकीचे !

Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट #नेते

संवाद गोरगरीब जनतेशी त्यांच्या प्रश्नांशी..Sanjay Rathod-संजय राठोड             #जनसेवक
31/05/2023

संवाद गोरगरीब जनतेशी त्यांच्या प्रश्नांशी..

Sanjay Rathod-संजय राठोड
#जनसेवक

राज्यातील ऐतिहासिक बारवांचे होणार पुनरुज्जीवन !Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
24/05/2023

राज्यातील ऐतिहासिक बारवांचे होणार पुनरुज्जीवन !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

Address

Risod

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena - Risod posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share