Mahatma Gandhi Vidyalaya, Rukadi

Mahatma Gandhi Vidyalaya, Rukadi Mahatma Gandhi Vidyalaya, Rukadi is a real hub of knowledge. conferred many diamonds to the nation. One of the oldest & historical education society.

Laid the foundation stone of it by 'The Legend Karmaveer' in association with Liberal king Shri Shavu Maharaj. Grand Salute! SP.
या शाळेची स्थापना १९ जून १९४८ रोजी झाली. महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी कर्मवीरांनी त्यांच्या नावाच्या १०१ शाळा काढण्याची शपथ घेतली. त्यातील महात्मा गांधी विद्यालय, रुकडी ही पहिली शाळा आहे. या शाळ उभारणीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी १५० एकर जागा दिली आहे.

Mahatma Gandhi Vidyalaya, Rukadi Admissions Open 2025-26
01/04/2025

Mahatma Gandhi Vidyalaya, Rukadi
Admissions Open 2025-26

Music I Use: Bensound.com/free-music-for-videosLicense code: XZAWEI5WGNLNCLO7Royalty Free Music: Bensound.com/royalty-free-musicLicense code: 8JN4GOCT5SDXKP7P

आज दि. 01/01/2025 रोजी विद्यालयामध्ये शाळा गुणवत्ता मानके मूल्यांकन पर्यवेक्षण सुरू झाले. श्री आडमुठे J A, श्री आंबी S  ...
01/01/2025

आज दि. 01/01/2025 रोजी विद्यालयामध्ये शाळा गुणवत्ता मानके मूल्यांकन पर्यवेक्षण सुरू झाले. श्री आडमुठे J A, श्री आंबी S P, सौ भोसले स R, श्री नलवडे D A, सौ पाटील A P, श्री साळुंखे R P, सौ डॉ मुलाणी S K श्री पाटील B R यांनी कर्मवीर अण्णा आणि वहिनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पर्यवेक्षण करण्यास सुरुवात केली.

आज दि. 09/01/2024 रोजी विद्यालयामध्ये शाळा सिद्धी पथक पर्यवेक्षण सुरू झाले. श्री पाटील व्ही ए, श्री मुल्ला ए ए, श्री जमा...
09/01/2024

आज दि. 09/01/2024 रोजी विद्यालयामध्ये शाळा सिद्धी पथक पर्यवेक्षण सुरू झाले. श्री पाटील व्ही ए, श्री मुल्ला ए ए, श्री जमादार बी जी, श्री कोळके आर टी, श्री गंगधर श्री यादव वाय ए, सौ बरगे व्हि एस, सौ जहागीरदार ए एस, श्री पाटील आर एस यांनी कर्मवीर अण्णा आणि वहिनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पर्यवेक्षण करण्यास सुरुवात केली

आज दि. 06/01/2023 रोजी विद्यालयामध्ये शाळा सिद्धी पथक पर्यवेक्षण सुरू झाले. श्री पाटील ए बी यांच्या अध्यक्षतेखाली मा श्र...
06/01/2023

आज दि. 06/01/2023 रोजी विद्यालयामध्ये शाळा सिद्धी पथक पर्यवेक्षण सुरू झाले. श्री पाटील ए बी यांच्या अध्यक्षतेखाली मा श्री पाटील सी एस, मा श्री गंगधर टी आर, श्री शिंदे पी एस, श्रीम चव्हाण सी के, श्री पाटील एस डी, श्री पाटील एम एन यांनी कर्मवीर अण्णा आणि वहिनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पर्यवेक्षण करण्यास सुरुवात केली

https://youtu.be/z7FsZ3yPPtQकर्मवीर जयंती - मिरवणूक 2022
28/09/2022

https://youtu.be/z7FsZ3yPPtQ

कर्मवीर जयंती - मिरवणूक 2022

#कर्मवीर जयंती : www. bensound.com

https://youtu.be/B9COO0ZJ2z0
22/08/2022

https://youtu.be/B9COO0ZJ2z0

15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन 2022/परेड संचलन/महात्मा गांधी विद्यालय रुकडी/स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव -मार्गदर्शक - .....

🔸विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्य...
06/05/2022

🔸विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये इ 9 वी ते 12 वी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
काही अप्रतिम रांगोळी!

भारतरत्न्  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्या...
30/04/2022

भारतरत्न् डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यातील काही निवडक चित्र

भारतरत्न्  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने विद्यालयामध्ये निबंध लेखन कार्यक्रम घेण्यात आला ....
22/04/2022

भारतरत्न् डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने विद्यालयामध्ये निबंध लेखन कार्यक्रम घेण्यात आला .त्यातील काही निवडक निबंध

राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध घटकावर निबंध सादर केलेमोठा गट -कू प्रज्ञा चंद्रकांत चौ...
28/02/2022

राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध घटकावर निबंध सादर केले
मोठा गट -
कू प्रज्ञा चंद्रकांत चौगुले -9 वी क

राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध घटकावर चित्रकला सादर केलीमाने साईराज सागर इयत्ता 5 वी ...
28/02/2022

राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध घटकावर चित्रकला सादर केली

माने साईराज सागर
इयत्ता 5 वी तुकडी:-अ

कु.अक्षरा जयकुमार पाटील
इयत्ता 5 वी तुकडी:-अ

कु.रोफिया इम्रान मुजावर
इयत्ता 5 वी तुकडी:-अ

कु.तनिष्का दिपक देशमुख
इयत्ता 5 वी तुकडी:-अ

मिहीर प्रदीप आलमान
इयत्ता 5 वी तुकडी:-अ

अथर्व विशाल पाटील
इयत्ता 5 वी तुकडी:-अ

राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध घटकावर निबंध सादर केलेज्यू कॉलेज गट -ओम अशोक मोरे  धैर...
28/02/2022

राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध घटकावर निबंध सादर केले
ज्यू कॉलेज गट -
ओम अशोक मोरे
धैर्यशील चंद्रकांत माने
श्रावणी नारायण कुंभार

Address

Karmaveer Colony
Rukadi
416118

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 7am - 12pm

Telephone

02302585696

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahatma Gandhi Vidyalaya, Rukadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share