Human Organ Donation Awareness Society

Human Organ Donation Awareness Society Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Human Organ Donation Awareness Society, Social service, Sakritola.

आपनास HODAS तरफे सलूट। आपले निर्णय समजासाथी प्रेरणा दायक आहेत। मरणोपरांत आपली इच्छा कुटुंब पूर्ण करेल। तशी तैयारी त्यांच...
08/06/2025

आपनास HODAS तरफे सलूट। आपले निर्णय समजासाथी प्रेरणा दायक आहेत। मरणोपरांत आपली इच्छा कुटुंब पूर्ण करेल। तशी तैयारी त्यांची शेवटी पर्यंत असावी ।

मरणोपरांत मानव शरीर के आंतरिक अंगो का दान करना ही सच्ची मानव सेवा एव ईश्वर सेवा है...कृपया HODAS सोसायटी से जुड़े..https...
31/05/2025

मरणोपरांत मानव शरीर के आंतरिक अंगो का दान करना ही सच्ची मानव सेवा एव ईश्वर सेवा है...
कृपया HODAS सोसायटी से जुड़े..
https://notto.mohfw.gov.in से e-pledge कराए और ई प्रमाणपत्र पाए।

जय बलीराजा... जय हिन्दहर दीपावली शहीदों और महापुरुषों के लिए,जिनके वजह से हम दिये जलाने के लिए साबुत है।सभी को दीपावली क...
31/10/2024

जय बलीराजा... जय हिन्द
हर दीपावली शहीदों और महापुरुषों के लिए,जिनके वजह से हम दिये जलाने के लिए साबुत है।
सभी को दीपावली की हार्दिक बधाई

*   तिचा निर्णय * भावाला किडनी दान।तिचा निर्णय साधा नव्हता.      शरीरातला एखादा अवयव जिवंतपणी दान करणे  सहज सोपं नसते हे...
11/07/2024

* तिचा निर्णय * भावाला किडनी दान।
तिचा निर्णय साधा नव्हता.
शरीरातला एखादा अवयव जिवंतपणी दान करणे सहज सोपं नसते हे... परिस्थितीचे चटके खाऊन आलेल्या व्यक्तीसाठी...
तिने आपल्या आई-वडिलांच्या कर्जातून आपली उतराई व्हावी म्हणून छोट्या भावाला किडनी दान केली.
बस...
भावा कशी करू मी उतराई
तुझ्यामुळेच मी झाली ताई
असे म्हणून.....
पण चुकून तिची किडनी खराब झाली असती आणि तिला किडनीची गरज पडली असती तर भावाने हा निर्णय घेतला असता का ? तिच्या आई-वडिलांनी हा निर्णय त्यांच्या मुलाला अर्थात तिच्या सख्ख्या भावाला घेऊ दिला असता का?
याचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला त्याचे उत्तर मला नाही सापडलं... तेरे लिये हम क्यू मरेंगे आणि त्याच्या पत्नीने किंवा मुलांनी सुद्धा हा निर्णय त्याला घेऊ दिला नसता..
याउलट नवऱ्याने अबोला धरला सगळ्यांनी नकार दिल्यानंतरही तिच्या हिमतीला मला मानाचा मुजरा करावाच लागेल....
साध रक्त पाहिलं किंवा इंजेक्शन घेताना पाहिलं तर बायांच्या डोळ्यात पाणी खळाळते... मग तिच्या तेवढ्या मोठ्या निर्णयाने एवढ्या मोठ्या टाक्याच ऑपरेशन ...किडनी सारखा महत्त्वाच अवयव दान देणे हे सहज शक्य नाही...
स्त्री ही त्यागाची मूर्ती असते. ती कोणत्याही रूपात सुंदर असते. ती आईच्या रूपात,ती बहिणीच्या रूपात... ती मुलींच्या रूपात...क्वचितच काही बहिणी ह्या सैतानी प्रवृत्तीच्या असतात. भावाला आयुष्यातून उठवण्याची कोणतीही कसर सोडत नाही. बापाच्या नंतर भावाचं कर्तव्य आहे बाप बनण्याचं.. पण बहिणीने सुद्धा मुली बनून राहण्याचे कर्तव्य नाही का? की भावाच्या आयुष्यावर नांगर फिरवताना अशा बहिणींना काहीच लाजा वाटत नाही हा एक संस्काराचा सुद्धा भाग असतो.... आईचे जसे संस्कार असतात दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडून घेण्याचे ते संस्कार मुलांमध्ये मुलींमध्ये संस्कारित होतात....
मध्यंतरी एक कथा वाचण्यात आली एका वडिलांना मृत्युदंडाची शिक्षा झाली..बस त्याची इच्छा होती की त्याला फाशी दिल्या जाऊ नये मग काय करायचं ठरलं त्याला अन्नच द्यायचं नाही त्याला उपवासी ठेवायचं ‌.. अर्थात तो मरून जाईल. फक्त त्याची अट होती रोज त्याची मुलगी त्याला भेटायला येईल........ तिला सुद्धा भेटी खातिर काहीच आणता येत नव्हतं.
तुरुंगाच्या भोवती पहारेकरांच्या गराडा होता पण ती आपल्या वडिलांना भेटायची... महिने गेले हा माणूस उपाशी आहे हा मरत का नाही म्हणून अधिकाऱ्यांनी तपासणी केली तेव्हा लक्षात आलं की ती मुलगी आपल्या वडिलाला तो जिवंत राहावा म्हणून स्तनपान करविते... ऐकूणच अंगावर शहारा येतोय.. ऐकूनच अंगावर शहारे आले.. आपले वडील जिवंत राहावे म्हणून आपल्या बाळाच्या वाट्याचं दूध ती तुरुंगात असलेल्या वडिलाला पाजते आणि त्यांना जिवंत ठेवते खरंच तिच्या चरणाचे तीर्थ घ्यावं अशी ही कथा...
ये कहा जाता है औरत हर रूप मे सुंदर होती है... माझा पीएचडी चा विषय होता लोकगीत.या लोकगीतातली स्त्री म्हणते पोटचा दिसेल पण पाठचा दिसणार नाही आणि म्हणून भावाच्या भेटीला निघालेली ही स्त्री नदीला आपल्या मुलाला अर्पण करते. कारण तो डोंगा ...ती नाव त्याच्याशिवाय चालत नाही. तिला माहित आहे आपल्या आईचं वय झालंय. तिला मूल होऊ शकणार नाही. आपण तरुण आहोत... आपल्याला केव्हाही बाळ होईल..हे परत पाहता येईल .. त्या स्त्रियांच्या तोंडातून हे ऐकलं तेव्हा मलाही फार गलबलून आलं... पोटचा दिसेल पण पाठचा दिसणार नाही म्हणून नदीला मुलाला अर्पण करणारी ती बहीण लोकसाहित्यात आजही अजरामर आहे....... नाहीतर मुठभर भावाच्या प्रॉपर्टी साठी भावाच्या अंगावर हात टाकणाऱ्या, भावाची वंशवेल वाढू नये म्हणून आयुष्यातून त्याला उठवणाऱ्या, त्याला घराच्या बाहेर हाकलणाऱ्या जेव्हा बहिणी पाहते... तेव्हा माधुरी तुझा त्याग मला अवर्णनीय वाटतो.. तुझ्यासमोर नतमस्तक होण्याची इच्छा होते. आणि प्रेमाने मिठी मारण्याची सुद्धा मनामध्ये भावना जागृत होते.... इतर फेसबुकच्या मैत्रिणीसारखी आतापर्यंत तू होतीस माझ्यासाठी. एक- दोनदा भेटलो त्याच्यानंतर कधी भेटली ही नाही. पण का माहित तुझ्यातली ही गोष्ट, तुझा तो बलिदान मला भावला ...लोक नुसतं बुद्ध सांगतात हो.. बाबासाहेब सांगतात पण.. त्याच्याप्रमाणे वागत नाही.. जगत नाही.. तुझा विषय केवळ बुद्धाची करुणा मांडण्याचा किंवा सांगण्याचा नाही तर तो जगण्याचा विषय झाला आणि म्हणून माधुरी तुझा माणूसपणा मला भावला....... मुलासाठी नवऱ्यासाठी स्त्री सर्वस्व उधळून लावते नव्हे, त्यांच्या रंगातच ती रंगते पण भाऊ अर्ध्यावर संसारातून सोडून जाऊ नये आणि आपल्या आई-वडिलाला म्हातारपणाचे दुःख मुलगा सोडून गेल्याचे शेवटच्या क्षणाला मिळू नये म्हणून तुझा काय हा अट्टाहास.. मला माहित आहे त्यावेळेस तुझ्या पतीला काय वाटलं असेल... समजा हिला कमी जास्त झालं तर माझं काय होईल?... माझ्या मुलीचं.. लेकरांचं..काय होईल? जेवढी माहेरच्या कुटुंबाला आपली गरज असते ना तेवढीच गरज आपल्या लाईफ पार्टनरला.....आपल्या कुशीतून ज्यांनी जग पाहिलं त्यांना सुद्धा असते... ह्या सगळ्या गोष्टीला तिलांजली देऊन.. . तुझ्या मुलीला तुझी गरज आहे. ती अजूनही शिकत आहे. लग्न व्हावयाचे आहे.पित्याच्या प्रेमाला मुकलेला तुझा छोटा पुतण्या अजून छोटा आहे... सतत तूझ्या मागे पुढे असल्याचे अनेक फोटोत बघतो आम्ही. त्याला, त्याच्या आईला तुझी फारच गरज असतांना माधुरी ह्या सगळ्या बाबीला थोडं बाजूला ठेवत,केवळ आपल्या आई-वडिलांना आनंदात पाहावं.. आपण आंतरजातीय लग्न केलं म्हणून आपल्या आई वडिलांना समाजाने बोलले असेल.. त्यांनी ते दुःख सहन केलं शेवटच्या क्षणी त्यांच्या जीवनात आनंद पेरावा म्हणून हा जो तू निर्णय घेतलास खरंच तू वंदनीय आहेस. मला काही होणार नाही हा तुझा आत्मविश्वास ही तेवढाच अवर्णनीय ..... एक ऊर्जावान लेखिका संपादक.. बुद्धाची करुणा जीवनात जगणारी एक कार्यकर्ता या सार्‍यांपेक्षा तू कुटुंब वत्सल माणूसपणा जगणारी नव्हे जपणारी.. माणूस आहेस आणि तुझा हा माणूसपणाच मला भावला आणि म्हणून हे मी लिहिलं.... तुझ्या निर्णयाचा सुगंध दिगंतात दरवळो.. इतर बहिणींना इतर भगिनींना त्यापासून प्रेरणा मिळो हीच अपेक्षा....
.....
..

08/05/2024
17/12/2023

मानव अंगों की हर एक इंसान को जरूरत है। कृपया इसे देखे। ऑर्गन डोनेट करे महादान करे।

Donate your Organ
13/04/2023

Donate your Organ

13/04/2023

जिवित स्थिति में रक्तदान करे
मृत्यु परान्त नेत्रदान, अंगदान एव सम्पूर्ण देहदान करे ।।
यह महादान है,जीवनदान है

महादानी *सुनील जगनजी अम्बुले* केहरिटोला इन्होंने मरणोपरांत देहदान का संकल्पनिर्णय लेकर सरकारी कार्यवाही पूरी की। इन्हें ...
07/02/2023

महादानी *सुनील जगनजी अम्बुले* केहरिटोला इन्होंने मरणोपरांत देहदान का संकल्पनिर्णय लेकर सरकारी कार्यवाही पूरी की। इन्हें *राजाभोज समाजरत्न पुरस्कार* से 05 फरवरी को रा भो पोवारसंघ साखरिटोला की ओर से सम्मानित किया गया।

रक्षक परिवाराने घेतला आईच्या देहदानाचा निर्णय 🙏आदरणीय ज्ञानेश्वर दादा रक्षक यांच्या  मातोश्री सावित्री बाई दुर्गाप्रसाद ...
24/06/2022

रक्षक परिवाराने घेतला आईच्या देहदानाचा निर्णय 🙏

आदरणीय ज्ञानेश्वर दादा रक्षक यांच्या मातोश्री सावित्री बाई दुर्गाप्रसाद रक्षक आज आपल्यातून जाण्याने कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे,तरीही आपल्या परिवाराने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने जीवन जगत प्रबोधनाच्या कार्यामध्ये खूप मोठे योगदान दिले आहे आणि आज आपल्या परिवाराने आईचे देहदान करण्याचा जो निर्णय घेतला आहे या क्रांतिकारी निर्णयाला HODAS कडून सलाम🙏

रक्तदान महादान।।जीवनदान ।। रक्तदान करे ।।मानव शरीर का अंगदान करे।। मानवता की स्थापना करें।।
14/06/2022

रक्तदान महादान।।जीवनदान ।। रक्तदान करे ।।
मानव शरीर का अंगदान करे।। मानवता की स्थापना करें।।

Address

Sakritola
441902

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm

Telephone

+918830954329

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Human Organ Donation Awareness Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Human Organ Donation Awareness Society:

Share

Category