महाराष्ट्र नवनिर्माण सेना संगमनेर अकोले पठार भाग

  • Home
  • India
  • Sangamner
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना संगमनेर अकोले पठार भाग

महाराष्ट्र नवनिर्माण सेना संगमनेर अकोले पठार भाग महाराष्ट्र नवनिर्माण सेना

30/04/2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेल्या मुंबई-महाराष्ट्राच्या अस्मितेची जाणीव ठेवून आज पुन्हा एकत्र उभं राहण्याची वेळ आली आहे. आपल्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्रासाठी जागं व्हा!

महाराष्ट्र धर्म वाढवावा! जय महाराष्ट्र!

16/04/2026

झी २४ तास या वृत्तवाहिनेचे मुख्य संपादक श्री. कमलेश सुतार यांना काल मुंबईत मानाचा स्व. काकासाहेब पुरंदरे पत्रकारिता’ पुरस्कार राजसाहेबांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी राजसाहेबांनी यानिमित्त भाषण करताना श्री. कमलेश सुतार यांना शुभेच्छा दिल्या, चांगली पत्रकारीता करण्याची त्यांची खुमखुमी अशीच टिकून राहो अशी सदिच्छा व्यक्त केली आणि त्याचवेळेस सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर नेहमीच्या ‘राज’ शैलीत भाष्य केलं. राजसाहेबांचं हे भाषण

31/10/2025

#सत्याचा_मोर्चा
#संविधान_वाचवा


28/10/2025

संविधान वाचवा, लोकशाही जगवा.

“सत्याचा मोर्चा”

खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्च्यात सर्व खऱ्या मतदारांनी सहभागी व्हा!

शनिवार दिनांक १ नोव्हेंबर २०२५, जमावाची वेळ दुपारी १ वाजता.
स्थळ: फॅशन स्ट्रीट, चर्चगेट, मुंबई.

#सत्याचा_मोर्चा
#संविधान_वाचवा


Address

Sangamner

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र नवनिर्माण सेना संगमनेर अकोले पठार भाग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share