Office of Balasaheb Thorat

Office of Balasaheb Thorat Office of Congress Legislature Party Leader, Maharashtra. Former Minister Maharashtra State.

 #चिखली येथील कै. शंकर सहादू हासे यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबि...
02/09/2026

#चिखली येथील कै. शंकर सहादू हासे यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.


 #आश्वी_खुर्द येथील कै. देवराम कुंडलिक गायकवाड यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट...
01/09/2026

#आश्वी_खुर्द येथील कै. देवराम कुंडलिक गायकवाड यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.


 #दाढ_खुर्द येथील कै. चंद्रभागा बालाजी शिंगोरे यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट...
01/09/2026

#दाढ_खुर्द येथील कै. चंद्रभागा बालाजी शिंगोरे यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

 #रहिमपूर येथील कै. सुभद्रा वसंत खुळे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निव...
01/09/2026

#रहिमपूर येथील कै. सुभद्रा वसंत खुळे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन खुळे कुटुंबीयांचे सांत्वन केले व या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला.

भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏

राजहंस दूध संघाचे व्हा. चेअरमन श्री. राजेंद्र चकोर यांचे वडील कै. नामदेव धोंडिबा चकोर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद...
01/09/2026

राजहंस दूध संघाचे व्हा. चेअरमन श्री. राजेंद्र चकोर यांचे वडील कै. नामदेव धोंडिबा चकोर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी खळी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन चकोर कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी कै. नामदेव चकोर यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या आठवणीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि चकोर परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. 🙏

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद
01/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

 #जोर्वे येथील कै. रामनाथ सिताराम जोर्वेकर यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊ...
27/08/2026

#जोर्वे येथील कै. रामनाथ सिताराम जोर्वेकर यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला.


 #जोर्वे येथील कै. रामकृष्ण संतू काकड यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुट...
27/08/2026

#जोर्वे येथील कै. रामकृष्ण संतू काकड यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला.

 #जोर्वे येथील कै. सत्यभामा गबाजी दिघे यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कु...
27/08/2026

#जोर्वे येथील कै. सत्यभामा गबाजी दिघे यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला.


 #जोर्वे येथील कै. भिमाजी म्हतारबा निठवे यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन ...
27/08/2026

#जोर्वे येथील कै. भिमाजी म्हतारबा निठवे यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला.


Address

Nashik-Pune Highway
Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Office of Balasaheb Thorat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Office of Balasaheb Thorat:

Shortcuts

Share