Kitaab Ghar

Kitaab Ghar एक नाविन्यपूर्ण संकल्पना घरपोच लायब्ररीची, 📖🔖

🌺दीपावली पाडव्याच्या मंगलमय मुहूर्तावर 🌺आमची 📚'किताबघर लायब्ररी' 📚आता एका नव्या अध्यायाची सुरुवात करत आहे.📖नवं नाव, नवी ...
22/10/2025

🌺दीपावली पाडव्याच्या मंगलमय मुहूर्तावर 🌺

आमची 📚'किताबघर लायब्ररी' 📚आता एका नव्या अध्यायाची सुरुवात करत आहे.📖

नवं नाव, नवी जागा आणि तोच पुस्तकांचा सुगंध! सादर करत आहोत...📜

🪷कथा-कादंबरी🪷

🚙

किताब घर, सांगली.📚🎁📖एक नाविन्यपूर्ण संकल्पना घरपोच लायब्ररीची, 📖🔖कृपया सदस्यत्व घेऊन या नवीन संकल्पनेचा भाग व्हा200 रु/-...
01/05/2025

किताब घर, सांगली.📚🎁📖

एक नाविन्यपूर्ण संकल्पना घरपोच लायब्ररीची, 📖🔖

कृपया सदस्यत्व घेऊन या नवीन संकल्पनेचा भाग व्हा

200 रु/- सदस्यत्व🔖
मासिक 4 पुस्तके📚
किड्स लायब्ररी 1 सदस्यत्वावर मोफत🔖🎁

मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा उपलब्ध📖📖📖

आपल्या आवडीचे पुस्तकं वाचा वाचन संस्कृती जोपासा

अधिक सूचना आणि पुस्तके देणगी ,अधिक तपशीलांसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा

किताबघर
9921279669

📚✨ अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨📚ज्ञान हेच खरे धन आहे…अक्षय्य तृतीया या दिवशी नवसंकल्प करूया —नवीन ज्ञान, नवीन ...
30/04/2025

📚✨ अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨📚

ज्ञान हेच खरे धन आहे…
अक्षय्य तृतीया या दिवशी नवसंकल्प करूया —नवीन ज्ञान, नवीन पुस्तके आणि वाचनाची नवी दिशा!
आपल्या ग्रंथालयात भेट द्या आणि अमूल्य ज्ञानसंपत्ती मिळवा!
🌟 आजचा दिवस शुभ संकल्पांसाठी आणि आत्मविकासासाठी अत्यंत योग्य आहे!
📖 तुमचं पुस्तक निवडा, वाचन सुरू ठेवा, आणि ज्ञानात अक्षय्यता जोडा!

#अक्षय्यतृतीया #ग्रंथालय #वाचनसंस्कार #ज्ञानयात्रा #ग्रंथवेडा #वाचनाचावनवा

किताब घर सांगली - घरपोच सेवा लायब्ररीचीदुर्जनांचा नाश करुनी कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम,श...
06/04/2025

किताब घर सांगली - घरपोच सेवा लायब्ररीची

दुर्जनांचा नाश करुनी
कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित करणारे
मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन

पुस्तकांमधून ज्ञानाचा श्रीरामप्रमाणे मार्गदर्शन करा आणि जीवनात उज्ज्वलतेचा शोध घ्या! 📖
श्रीरामनवमीच्या पावन पर्वावर सर्वांना मंगलमय शुभेच्छा!






किताब घर सांगली - घरपोच सेवा लायब्ररीची📚 वाचनाचा आनंद घ्या, ज्ञानाचा विस्तार करा!✅ आजच सभासद बना, वाचनाच्या आनंदात हरवून...
02/04/2025

किताब घर सांगली - घरपोच सेवा लायब्ररीची
📚 वाचनाचा आनंद घ्या, ज्ञानाचा विस्तार करा!
✅ आजच सभासद बना, वाचनाच्या आनंदात हरवून जा!

📞 संपर्क: 9921279669
🏢 पत्ता: पसायदान बंगलो महालक्ष्मी चौक, Govt कॉलोनी ईस्ट, हसनी आश्रम रोड, विश्रामबाग, सांगली, 416415






Address

Pasaydan Banglow, Mahalaxmi Chowk, Govt. Colony East, Hasni Ashram Road, Vishrambag
Sangli
416415

Opening Hours

Monday 8am - 10pm
Tuesday 8am - 10pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm
Sunday 8am - 10pm

Telephone

+919764034621

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kitaab Ghar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kitaab Ghar:

Share

Category