22/09/2021
जन आंदोलन मंच महाराष्ट्र राज्य चे ऐप आले आहे.
जन आंदोलन मंच महाराष्ट्र राज्य मी एम. एस. ई. बी. चे बिल भरणार नाही या आंदोलनासाठी जसा आपण भरभरून प्रतिसाद दिला आणि शासनदरबारी योग्य तो प्रयत्न सुद्धा àaपण केला.
अगदी अशाच प्रश्नांच्या साठी आपण सर्वजण एका मंचावर येऊया आणि सर्वजण मिळून संपूर्ण महाराष्ट्राला एका मंचावर आणूया
*जन आंदोलन मंच*
ज्या कुणाला सदर जनआंदोलन मंच यामधील काम करावयाचे आहे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्याविषयी वाचा फोडायची असेल आमच्या या समूहामध्ये आजच जॉईन व्हा आणि आपली नोंद करा आम्ही आपल्या सेवेत तत्परतेने प्रतिसाद देऊ.
खालील लिंकवर क्लिक करून सर्व सदस्य आता सामील व्हा आणि तुमचे सदस्य ओळखपत्र प्राप्त करा -
जन आंदोलन मंच,
मुंबई.
महाराष्ट्र राज्य.
जन आंदोलन मंच महाराष्ट्र राज्य ही संस्था जनसामान्य लोकांना कुठल्याही राजकीय व्यासपीठावर न जाता या संस्थेशी संल.....