Dinkarrao Chavan - patil

Dinkarrao Chavan - patil सचीव, अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक, महाराष्ट्र
All India Forward Bloc, Maharashtra

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळलेल्या चे फोटो व्हायरल झालेले आहेत यातून एक गोष्ट पक्की आणि नक्की दिसून येते की पुतळ्याचा च...
31/08/2024

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळलेल्या चे फोटो व्हायरल झालेले आहेत यातून एक गोष्ट पक्की आणि नक्की दिसून येते की पुतळ्याचा चौथरा पूर्णपणे शाबूत आहे . याचा अर्थ चौथीचे बांधकाम ठिक आहे असे दिसून येते.
चौथऱ्याचे बांधकाम सल्लागार यांना आरोपी का करण्यात आले हे समजून येत नाही.
ब्राह्मण असलेल्या आपटेला वाचवण्यासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेचा रोष कमी करण्यासाठी मराठा समाजातील चेतन पाटील यांना बळीचा बकरा बनवण्यात आलेले आहे .
वास्तविक पाहता माध्यमांनी या गोष्टीकडे सरकारचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. सकृत दर्शनी असे दिसून येते या घटनेत छत्रपती शिवरायांचा पुतळा सदोष पद्धतीने आणि घाई गडबडीत बनवण्यात आला होता.

Found on Google from tv9marathi.com

अशा भयानक पुरपरिस्थीती प्रसंगी सुद्धा श्रद्धेचा गैरफायदा घेण्यासाठी चटावलेल्या भटांच्या मानसिकतेला काय म्हणावे.... मढ्या...
05/08/2024

अशा भयानक पुरपरिस्थीती प्रसंगी सुद्धा श्रद्धेचा गैरफायदा घेण्यासाठी चटावलेल्या भटांच्या मानसिकतेला काय म्हणावे.... मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे.

Nashik Godavari River Engineer Drown : गोदावरी नदीत पूजन करताना पाय घसरून नदीत पडल्याने २९ वर्षीय इंजिनिअर तरुण वाहून गेला.

Address

Sangli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dinkarrao Chavan - patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dinkarrao Chavan - patil:

Shortcuts

Share