NSUI Sangli

NSUI Sangli handle of National Student's Union of India, . Country's largest and most responsible students organization.

Page Handle by: Jadhav | Coordinator Social Media, Maharashtra State NSUI & Sangli District NSUI.

भव्य नागरी सत्कार..Hon'ble MLA Dr.  Dada.. Boss ✌✌❤❤
20/01/2020

भव्य नागरी सत्कार..
Hon'ble MLA Dr. Dada..
Boss ✌✌❤❤

महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथि निम्मित विनम्र अभिवादन.! 🙏
19/01/2020

महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथि निम्मित विनम्र अभिवादन.! 🙏

महाराष्ट्रातील होमगार्ड यांना कायमस्वरूपी ड्युटी देण्याबाबत व मागील थकीत पगार देण्याबाबत माननीय मुखमंत्री उद्धवजी ठाकरे ...
18/01/2020

महाराष्ट्रातील होमगार्ड यांना कायमस्वरूपी ड्युटी देण्याबाबत व मागील थकीत पगार देण्याबाबत माननीय मुखमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मंत्री महोदय मा.ना.डॉ.विश्वजीत कदम साहेब यांच्या उपस्थितीत, सांगली जिल्हा विद्यार्थी काँग्रेस (NSUI) अध्यक्ष मा.सौरभ (दादा) पाटील यांनी निवेदन दिले.

◆राज्याभिषेक दिन◆वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत भाषेत बुधभूषण ग्रंथ लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुंदर आणि अलंकारीक ...
16/01/2020

◆राज्याभिषेक दिन◆
वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत भाषेत बुधभूषण ग्रंथ लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुंदर आणि अलंकारीक भाषेत वर्णन करणारे स्वराज्याचे धाकले धनी #छत्रपती_संभाजी_महाराज यांना #राज्याभिषेक दिनानिमित्त #मानाचा_मुजरा .! 💐💐

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!!मकर संक्रांतीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..💐 ंक्रांति
15/01/2020

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!!
मकर संक्रांतीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..💐

ंक्रांति

भारताचे रक्षण करणाऱ्या व वेळ पडल्यास प्राणाची पर्वा न करता लढणाऱ्या प्रत्येक शूरवीर सैनिकास भारतीय सेना दिनी मानाचा मुजर...
15/01/2020

भारताचे रक्षण करणाऱ्या व वेळ पडल्यास प्राणाची पर्वा न करता लढणाऱ्या प्रत्येक शूरवीर सैनिकास भारतीय सेना दिनी मानाचा मुजरा.!

जेंव्हा जेंव्हा हिमालय संकटात सापडला तेंव्हा तेंव्हा सह्याद्रीने आपल्या छताडांची ढाल करून त्याला परकीय आक्रमनांतून बाहेर...
14/01/2020

जेंव्हा जेंव्हा हिमालय संकटात सापडला तेंव्हा तेंव्हा सह्याद्रीने आपल्या छताडांची ढाल करून त्याला परकीय आक्रमनांतून बाहेर काढलं.. आज #पानिपत युद्धाच्या कटू आठवणींचा स्मृतिदिन.. महाराष्ट्राच्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना मानाचा मुजरा.!

आमचा स्वाभिमान...मा.ना.डॉ.विश्वजीत दादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! ..
13/01/2020

आमचा स्वाभिमान...
मा.ना.डॉ.विश्वजीत दादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
..

अंतराळात जाणारे पहिले भारतीय व जगातले १३८ वे अंतराळवीर, अशोकचक्र सन्मानित विंग कमांडर "राकेश शर्मा" यांचा आज वाढदिवस. भा...
13/01/2020

अंतराळात जाणारे पहिले भारतीय व जगातले १३८ वे अंतराळवीर, अशोकचक्र सन्मानित विंग कमांडर "राकेश शर्मा" यांचा आज वाढदिवस. भारतीय अंतराळवीर #राकेश_शर्मा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.! 💐 💐

शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही मग तो कोण पण असू दे.! #निषेध
12/01/2020

शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही मग तो कोण पण असू दे.!
#निषेध

Warmest birthday greetings to   leader Hon'ble   ji who has been an inspiration of leadership, kindness and fearless ded...
12/01/2020

Warmest birthday greetings to leader Hon'ble ji who has been an inspiration of leadership, kindness and fearless dedication to the people.

You are a role model to every single Indian. I wish you the very best of happiness, peace and good health.

युवकांचे प्रेरणास्थान स्वामी  #विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि राष्ट्रीय  #युवा_दिनाच्या सर्वांना हार्दि...
12/01/2020

युवकांचे प्रेरणास्थान स्वामी #विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि राष्ट्रीय #युवा_दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!
#युवा_दिवस

Address

Congress Bhavan
Sangli
416416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NSUI Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to NSUI Sangli:

Share