16/02/2026
सुभाषनगर जिल्हा सांगली इथे काल रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले,
या शिबिरामध्ये १०० पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केला,
जिल्हा अध्यक्ष श्री, शौकत इनामदार, उपाध्यक्ष श्री, शमशोद्दीन शेख, महासचिव श्री, इकबाल मुजावर यांच्या उपस्थितीमध्ये शिबिर संपन्न झाला.
सुभाषनगर अध्यक्ष, आरिफ मुल्ला सचिव माईज मोमीन आणि जिल्हा सदस्य इम्रान मुजावर यांच्या अमूल्य योगदानाने शिबिराचे नियोजन करण्यात आले.