ERO 253 Sangola

ERO 253 Sangola ERO 253 Sangola

हो पुढे तशी कर पुरेतुझे कर्तव्य मतदानाचेविशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३...
13/11/2023

हो पुढे तशी कर पुरे
तुझे कर्तव्य मतदानाचे

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करा.

#मताधिकार ो #मीतयारआहे

Election Commission of India Chief Electoral Officer Maharashtra DEO Solapur Ero244karmala ERO 246 Barshi ERO 248 Solapur City North ERO 249 Solapur City Central ERO 250 Akkalkot ERO 251 Solapur South Ero 252 Pandharpur ERO 253 Sangola ERO254Malshiras Mohol, Maharashtra, India

 #निर्धारदिव्यांगत्वावर मात करत जगण्याचा तसाच एक  #निर्धार मताधिकारानं  #लोकशाही  #सक्षम करण्याचाविशेष संक्षिप्त पुनरीक्...
09/11/2023

#निर्धार
दिव्यांगत्वावर मात करत जगण्याचा
तसाच एक #निर्धार
मताधिकारानं #लोकशाही #सक्षम करण्याचा

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.

#मताधिकार ो #मीतयारआहे

 #मताधिकार आणि थोडं अल्याड-पल्याडचं (भाग-३)महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी  #श्रीकांत_देशपांडे यांच्याशी मनमोकळ्या ग...
09/11/2023

#मताधिकार आणि थोडं अल्याड-पल्याडचं (भाग-३)

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी #श्रीकांत_देशपांडे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा.
मतदार याद्या, मतदार नोंदणी आणि मताधिकाराचे महत्व, मतदान प्रक्रिया अशा निवडणूक यंत्रणेविषयी आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आवर्जून पाहा

थेट प्रक्षेपण मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवरून

नवमतदारांमध्ये मतदार जनजागृती आवश्यक- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेडहाणू मधल्या वाणगाव इथल्या वि.म. पाटील कृषी...
09/11/2023

नवमतदारांमध्ये मतदार जनजागृती आवश्यक- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
डहाणू मधल्या वाणगाव इथल्या वि.म. पाटील कृषी प्रतिष्ठान इथे दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या 'मताधिकार आणि थोडं अल्याड-पल्याडचं' या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी #श्रीकांत_देशपांडे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी देशपांडे यांनी निवडणूक प्रक्रिया तसेच मताधिकाराबाबत नवमतदारांची उदासीनता याविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांवर मार्गदर्शन केले.

09/11/2023

Krishna Lal Verma, a 92 year old voter casting his vote through home voting facility in ongoing

भारत निवडणूक आयोगाने केला देशभरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता निर्माण करण्यासाठी शिक्षण मंत्रालयासोबत साम...
03/11/2023

भारत निवडणूक आयोगाने केला देशभरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता निर्माण करण्यासाठी शिक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार.

ECI signs MoU with Ministry of Education to bring Electoral Literacy to Classrooms across the country

Voter education & electoral literacy to be integrated into curricular framework

More details - Read here 👉 eci.gov.in/files/file/154…

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल...
03/11/2023

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.

वोटर हेल्पलाइन अॅपद्वारे अर्ज कसे भरायचे हे आमच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://youtube.com/playlist?list=PLATE_5my8-OKRAoMSry5s8QX8iamVrDx0&si=rLCIpGTtnYSc9A6m

सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमकालावधी -  २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३राज्...
02/11/2023

सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम
कालावधी - २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
राज्यव्यापी विशेष ग्रामसभा
मतदार यादी वाचन
दिनांक : १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२3 या कालावधीत संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने ठरवलेला कोणताही एक दिवस
ग्रामसभेचा एकच नारा,
मतदार नोंदणी करणार गाव सारा!

#मीतयारआहे #सशक्त_लोकशाहीची_पहिली_पायरी_मतदार_नोंदणी

अठरावं वरीस मोक्याचं!विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३ #मतदार यादीत नवीन ...
01/11/2023

अठरावं वरीस मोक्याचं!

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३

#मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.

#मताधिकार ो #मीतयारआहे

 #मताधिकार  ो विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२२मतदार यादीत नवीन नाव नोंदव...
31/10/2023

#मताधिकार ो

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२२

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/m06vBsjTyBA?si=uTs1P1psk1OtErXR

#मीतयारआहे #सशक्त_लोकशाहीची_पहिली_पायरी _मतदार_नोंदणी

#मताधिकार ो

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/m06vBsjTyBA?si=uTs1P1psk1OtErXR

#मीतयारआहे #सशक्त_लोकशाहीची_पहिली_पायरी _मतदार_नोंदणी

राज्यभरात सुरु असलेल्या आगामी लोकसभेआधीच्या अखेरच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाच...
30/10/2023

राज्यभरात सुरु असलेल्या आगामी लोकसभेआधीच्या अखेरच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार म्हणून नोंदणी करून घेत मताधिकार सुनिश्चित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सहकार्य करावं असं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचं आवाहन.

सर्व नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत देशपांडे यांनी दिली विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आणि या कार्यक्रमांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विशेष शिबिरांची माहिती.

30/10/2023

आपल्याकडे स्मार्ट फोन आल्यानंतर दोन समाज निर्माण झाले. एक प्रत्यक्ष समाज आणि एक डिजिटल समाज - भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब

शिक्षक दिनानिमित्त भोंसले नॉलेज सिटी, सिंधुदुर्ग येथे पार पडलेल्या ' #लोकशाही_जीवनप्रणाली_आणि_शिक्षण' या परिसंवादात युवांना केलेले मार्गदर्शन

संपूर्ण परिसंवाद पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/live/SQWv3Bi1Sfo?si=_JCOLB7rojHfLXLw



Election Commission of India DEO Sindhudurg ERO 269 Kudal Bhonsale Knowledge City

Address

Kacheri Road, Tahsil Office Sangola
Sangola
413307

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 253 Sangola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share