बहूजन हक्क अभियान, सांगोला

  • Home
  • India
  • Sangola
  • बहूजन हक्क अभियान, सांगोला

बहूजन हक्क अभियान, सांगोला Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from बहूजन हक्क अभियान, सांगोला, Social service, At post Sonand, Sangola.

06/06/2025
बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने सांगोला पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक: विनोद...
30/04/2025

बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने सांगोला पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक: विनोद घुगे सर यांचा सत्कार करतेवेळी ..

बहूजन हक्क अभियान सांगोला ता. कार्याध्यक्ष पदी प्रशांत चंदनशिवे तर सांगोला ता. उपाध्यक्ष पदी विनायक गंगणे तसेच सांगोला त...
27/04/2025

बहूजन हक्क अभियान सांगोला ता. कार्याध्यक्ष पदी प्रशांत चंदनशिवे तर सांगोला ता. उपाध्यक्ष पदी विनायक गंगणे तसेच सांगोला ता. संघटक पदी अमित कसबे यांची निवड करण्यात आली..

जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत..भारतरत्न विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या  जयंती निमित्त विन...
14/04/2025

जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत..भारतरत्न विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻💐

सांगोला तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच ग्रा.पं. कार्यालयांतर्गत प्रमुख चौक दर्शनी भागात सार्वजनिक ठिकाणी संविधान प्रस्त...
10/03/2025

सांगोला तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच ग्रा.पं. कार्यालयांतर्गत प्रमुख चौक दर्शनी भागात सार्वजनिक ठिकाणी संविधान प्रस्ताविका स्थापन करणेबाबत आपणा मार्फत आदेश होणेबाबत सन्मा. तहसीलदार संतोष कणसे साहेब यांना निवेदन देण्यात आले ‌..

धन्यवाद जनमत सर्वसामान्यांचे 🙏धन्यवाद सांगोला नगरी 🙏धन्यवाद सांगोला चौफेर 🙏
21/12/2024

धन्यवाद जनमत सर्वसामान्यांचे 🙏
धन्यवाद सांगोला नगरी 🙏
धन्यवाद सांगोला चौफेर 🙏

लोकसभेचे चालू सत्रात भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते तथा भारताचे राष्ट्र घडणीत महत्त्वाचे योगदान असणार...
20/12/2024

लोकसभेचे चालू सत्रात भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते तथा भारताचे राष्ट्र घडणीत महत्त्वाचे योगदान असणारे भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी अवमानकारक टिपणी /वक्तव्य केल्याने निषेध करणार असून त्यांचे लोकसभेचे सदस्य तत्त्व त्वरित रद्द करून त्यांचेवर प्रचलित कायद्यान्वये कारवाई होणेबाबत चे निवेदन सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भिमराव खंदाळे साहेब तसेच तहसिलदार संतोष कणसे साहेब यांना निवेदन देण्यात आले...

संविधान प्रतिकृती शिल्पावर दगडाने हल्ला करणाऱ्या जातीयवादी समाजकंटकासह या गंभीर घटनेमागील खरे सुत्रधार शोधून त्यांचेवर र...
16/12/2024

संविधान प्रतिकृती शिल्पावर दगडाने हल्ला करणाऱ्या जातीयवादी समाजकंटकासह या गंभीर घटनेमागील खरे सुत्रधार शोधून त्यांचेवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन यापुढे अशा गंभीर घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची शासनाने दखल घेणे बाबत आज सांगोला पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भिमराव खंदाळे तसेच तहसिलदार संतोष कणसे यांना निवेदन देण्यात आले..

भारताचा कोहिनूर हिरा समजले जाणारे रतनजी टाटा यांचे मुंबईत वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन!  #भावपूर्ण_श्रद्धांजली 🙏
10/10/2024

भारताचा कोहिनूर हिरा समजले जाणारे रतनजी टाटा यांचे मुंबईत वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन! #भावपूर्ण_श्रद्धांजली 🙏

Address

At Post Sonand
Sangola
413309

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बहूजन हक्क अभियान, सांगोला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category