22/08/2024
सुप्रिम कोर्टाद्वारे SC , ST वर्गीकरण व क्रिमीलेयर याच्या संदर्भात दिलेल्या निर्णयाविरोधात भारत बंदच्या समर्थनात काढण्यात आलेल्या सावनेर महामोर्चामध्ये इतर सामाजिक संघटना व राजकीय पक्षासोबतच भारतीय परिवर्तनवादी संघ ( BPS4Nagpur & BPS4India ) च्या सहका-यासमेत उपस्थित राहुन महामोर्चाचे संचालन केले...💪💪💪💪💪
- Mayur Arun Nagdavane संयोजक BPS
देश हमारा... राज तुम्हारा... नही चलेंगा... नही चलेंगा...
जय भिम जय भारत जय भारतीय