Common Services Center mycscsatara

Common Services Center mycscsatara CSC are a strategic cornerstone of the Digital India Programme. They are the front-end delivery points for G2C, B2C & social services

08/02/2026
✨💫 आदरणीय महाराज साहेब 👑आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!💐🚩❤️  udayanraje bhosale  #007
23/02/2025

✨💫 आदरणीय महाराज साहेब 👑
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!💐🚩❤️

udayanraje bhosale

#007

छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन🙏🙏🙏 शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा💐💐💐🌹🌹🌹🌹
19/02/2025

छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन🙏🙏🙏 शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा💐💐💐🌹🌹🌹🌹

परिक्षेला जाताना सर्वांनी घ्यावयाची काळजी*1)आपले रिसीट- हाँलतिकीट बरोबर ठेवने2) काँलेज / शाळा आयटेंडी कार्ड. 3) पेन, पट्...
10/02/2025

परिक्षेला जाताना सर्वांनी घ्यावयाची काळजी*
1)आपले रिसीट- हाँलतिकीट बरोबर ठेवने
2) काँलेज / शाळा आयटेंडी कार्ड.
3) पेन, पट्टी पेनन्सील जे लिहन्यासाठी किंवा ईतर गोस्टी लागनार आहेत ते चेक करुन ठेवने.
4)पेपरला जाताना सर्व खिसे चेक करने ,मोबाईल, ब्युट्युत, हेडफोन, स्मार्टवाँच ,तसेच ईतर गैर वस्तु बरोबर जानार नाही याची काळजी घेने.
5)मोल्यवान वस्तु बाळगुनका.
6) *सर्वांच म्हत्तवाचे पेपरला परिक्षा सेंटरवर पेपरच्या आधी किमान 20-30 मिनीटे पोहचा*
7) टेन्शन न घेता सर्व प्रश सोडवन्याच्या प्रयन्त करा तसेच पेपरचा सर्व टाईम घ्या मधेच जाऊ नका.
सर्वांना परिक्षेच्या हार्दिक शुभेच्छा... 💐💐💐
- आशिष शिंदे, Mycscsatara

तमाम देशवासियांना 'प्रजासत्ताक दिना'च्या शुभेच्छा! यानिमित्तानं भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मूल्यांचं जतन करणं,...
26/01/2025

तमाम देशवासियांना 'प्रजासत्ताक दिना'च्या शुभेच्छा! यानिमित्तानं भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मूल्यांचं जतन करणं, त्यांना बळकट करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्यं आहे. हे कर्तव्य पार पाडत असतानाच देशाची प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारधारा पुढे नेण्याचा संकल्प करुया. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसंच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची एकता अखंडता, सार्वभौमता आबाधित ठेवण्यासाठी बलिदान दिलेल्या ज्ञात-अज्ञात शहीद वीरांना विनम्र अभिवादन!
जात, धर्म, भाषा, पंथ, प्रांताच्या भिंती ओलांडून समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकत्र येत, एकजूट कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं, देश प्रजासत्ताक झाला, त्यावेळी देशासमोर अनेक आव्हानं होती, काळ मोठा कठीण होता. त्याकाळी देशातील जनतेनं प्रगल्भ नेतृत्वाला दिलेल्या साथीमुळं, दाखवलेल्या विश्वासामुळं ही संकटं दूर झाली. जगातल्या इतर देशांत लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहिली, याचं श्रेय देशातील जनतेला, जनतेच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला आहे. लोकशाही व्यवस्थेवर, राज्यघटनेवर अढळ विश्वास असलेल्या तमाम देशवासियांमुळं हे शक्य झालं आहे. JaiHind
ा स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या,त्यांच्या कुटुंबियांच्या,देशाच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या योगदान,त्यागाबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या मान्यवरांचे, राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या राज्याच्या पोलीस, अग्निशमन सेवेतील पुरस्कार विजेत्यांचे, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांचेही मनापासून अभिनंदन करतो.

On the occasion of Republic Day, let us remember that the Constitution adopted on this day, led us on the path of progress with participation of common people. We should uphold our Constitution & aspire to progress.

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!आपल्या सर्वांना ही दिवाळी सुख-समृद्धीची, भरभराटीची, आनंदाची, चैतन्याची आणि आरोग्यम...
31/10/2024

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सर्वांना ही दिवाळी सुख-समृद्धीची, भरभराटीची, आनंदाची, चैतन्याची आणि आरोग्यमयी जावो आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती, समाधान निरंतर नांदो हीच सदिच्छा!




#2024

अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन;57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14/10/2024

अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन;57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

असत्यावर सत्याने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणजे दसरा !दृष्ट प्रवृत्तींचा नाश करून चांगल्या वृत्तीची बीजे रोवत आदर्श सम...
12/10/2024

असत्यावर सत्याने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणजे दसरा !

दृष्ट प्रवृत्तींचा नाश करून चांगल्या वृत्तीची बीजे रोवत आदर्श समाजाकडे वाटचाल करण्याचा संकल्प करूयात !

सर्वांना विजयादशमी व दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

#दसरा | #विजयादशमी |

India has lost a great leader today. Ratan Tata was not just a business icon but a symbol of kindness and integrity. His...
10/10/2024

India has lost a great leader today. Ratan Tata was not just a business icon but a symbol of kindness and integrity. His work in business and helping others will continue to inspire us all. Rest in peace. Your legacy will live on.

*Engineering Admission Process Update* विद्यार्थ्यांना आपण दिलेली प्रश्नपत्रिका (Question Paper) व त्यांना दिलेली उत्तरे...
27/06/2024

*Engineering Admission Process Update*

विद्यार्थ्यांना आपण दिलेली प्रश्नपत्रिका (Question Paper) व त्यांना दिलेली उत्तरे ( Response Sheet) तपासण्याची संधी CET CELL *27 व 28 जून 2024* या कालावधीमध्ये उपलब्ध करून देत आहे.

ज्या विद्यार्थ्यांना आपल्या Marks/ Percentile बाबत शंका आहे, त्या विद्यार्थ्यांनी आपली उत्तर पत्रिका तपासावी.

☝️ऊटा ऊटा चला मतदानाची वेळ झाली 👆
07/05/2024

☝️ऊटा ऊटा चला मतदानाची वेळ झाली 👆

Schedule of CET 2024-2025
07/04/2024

Schedule of CET 2024-2025


Address

Mycscsatara CSC E-Governance Services India Limited Panmalewadi Satara
Satara
415015

Telephone

+18446010005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Common Services Center mycscsatara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Common Services Center mycscsatara:

Share