03/09/2026
जिद्दीला वय नसतं आणि आईच्या प्रेमाला कोणतीही मर्यादा नसते! 🔥
मुलीच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी ४७ वर्षांच्या रमाबाई रणवीर यांनी साडी नेसून, पायातली चप्पल तुटली तरी ती हातात पकडून बीडच्या अंबाजोगाई येथील मॅरेथॉनमध्ये जीवाची शर्यत लावली... आणि थेट प्रथम क्रमांक पटकावला! 👑
एक आई आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जगातील कोणतीही शर्यत जिंकू शकते, हेच या माऊलीने सिद्ध करून दाखवलंय. या वीर माऊलीच्या अथांग कष्टाला आणि धाडसाला कोटी कोटी प्रणाम! 🚩🙏❤️
🌿