Satara, Zilla Parishad Satara

Satara, Zilla Parishad Satara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Satara, Zilla Parishad Satara, Government Organization, ZILLA PARISHAD SATARA, Satara.

सातारा जिल्हा परिषदे ही सातारा जिल्ह्यातील सर्वोच्च ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण तसेच कृषी या क्षेत्रांत ती कार्यरत आहे.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराज मॅडम यांचे लाल बहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरी येथे पर...
21/08/2026

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराज मॅडम यांचे लाल बहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरी येथे परिविक्षाधीन अधिकारी यांचे साठी Improving outcomes In School Education या विषयावर विशेष प्रशिक्षण संपन्न झाले .

जिल्हा परिषद सातारा – ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या क्षणचित्रे
17/08/2026

जिल्हा परिषद सातारा – ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या क्षणचित्रे

हर घर तिरंगा अभियान २०२६ दि ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे आपण सदर अभियानात राष्ट्राचे जबाबदार नागरिक...
12/08/2026

हर घर तिरंगा अभियान २०२६ दि ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे आपण सदर अभियानात राष्ट्राचे जबाबदार नागरिक म्हणून आपला मौल्यवान सहभाग नोंदवावा
िरंगा

सातारा जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभाग यांच्या वतीने बाल देशभक्त अभियान २०२६ 🇮🇳लहान वयात देशभक्तीचे संस्कार, हाच उ...
12/08/2026

सातारा जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभाग यांच्या वतीने बाल देशभक्त अभियान २०२६ 🇮🇳

लहान वयात देशभक्तीचे संस्कार, हाच उज्ज्वल भारताचा पाया!

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यात देशप्रेमाची भावना रुजवण्यासाठी भव्य ‘बाल देशभक्त अभियान’ आयोजित करण्यात आले आहे.

चला, आपल्या घरातील चिमुकल्यांना या उपक्रमात सहभागी करून देशप्रेमाचा उत्साह वाढवूया!

22/07/2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2026
विभागीय तपासणी समिती नाशिक मार्फत मौजे कावडी ता. जावली जि. सातारा येथे तपासणी करण्यात आली.
#मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियान

#ग्रामविकास
#साताराजिल्हापरिषद

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान २०२६ अंतर्गत विभागीय आयुक्त नाशिक यांचे कडून गठीत करण्यात आलेल्या समिती मार्फत मौजे ...
22/07/2026

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान २०२६ अंतर्गत विभागीय आयुक्त नाशिक यांचे कडून गठीत करण्यात आलेल्या समिती मार्फत मौजे कावडी ता. जावली जि.सातारा येथे अभियान विषयक सर्व निकषांची तपासणी करण्यात आली.

🏵️संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 🏵️आज दि. 18 जुलै 2026 रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशन...
18/07/2026

🏵️संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 🏵️
आज दि. 18 जुलै 2026 रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराज मॅडम यांचे कडून बरड येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरवण्यात आलेल्या सर्व सोयी सुविधांची पाहणी करण्यात आली तसेच पालखी सोहळ्याच्या नियोजन व व्यवस्थापक समितीशी चर्चा झाली. सातारा जिल्ह्यात पालखी सोहळ्या साठी पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधा या समाधानकारक असल्याचे मत पालखी व्यवस्थापन व नियोजन समिती कडून करण्यात आले व्यक्त करण्यात आले

18/07/2026

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज २०२६ , तरडगाव जर्मन हँगर येथे वारकरी माऊली साठी फूट मसाजर व चरण सेवा सुविधा
#ग्रामविकासाची_वारी_पंढरीच्यादारी
#आषाढीवारी
#विठ्ठल
#सातारा
#साताराजिल्हापरिषद

Address

ZILLA PARISHAD SATARA
Satara
415001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satara, Zilla Parishad Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share