Tandalwadi

Tandalwadi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tandalwadi, Landmark & historical place, Savda.

04/01/2024
28/08/2020

आपल्या तांदलवाडी गावातील कोरोणा व्हायरस चा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने दि. ३०/०८/२०२० रविवारी सकाळी ६ वाजे पासुन ते दि. ०१/०९/२०२० मंगळवारी सायंकाळी ४ वाजे पर्यंत जनता कर्फ्यु चे आयोजन करण्यात येणार असून या तीन दिवसांत दवाखाने , मेडिकल व दूध डेअरी हे सुरू असणार आहे या व्यतरिक्त सर्व किराणा, पिठाची गिरणी, शेतीचे सर्व कामे बंद असणार आहे या तीन दिवसांत अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, व ग्रामस्थांनी सहकार्य करून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी ही विनंती.
----: ग्रामपंचायत तांदलवाडी :----

17/07/2020

तांदलवाडी येथील डिजिटल व्हायरस चा कालचा(१६/०७/२०२०) तपशील पुढीलप्रमाणे:

1.वीजपुरवठा 5/6 वेळेस खंडित
2. टेलिकॉम क्षेत्र 10/12 वेळेस बंद

आम्ही कोणत्या डिजिटल युगात जीवन जगत आहोत कळत नाहीय.

- नेटवर्क येत नाही म्हणून घरात इकडे तिकडे फिरत फिरणारा अभियंता.

Credit - Vivek Patil

25/03/2020

Address

Savda
425502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tandalwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share