Ganeshraje Patil

Ganeshraje Patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ganeshraje Patil, Social service, Shahada.

युवा, उच्चशिक्षित व पुरोगामी विचारांवर निष्ठा असणारे युवा नेते गणेशराजे रघुनाथ पाटील यांना समर्थन देण्यासाठी पेज फॉलो करा

जिल्हाध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल नंदुरबार
संपर्क प्रमुख - कुणबी सेना नंदुरबार

12/12/2025
09/12/2025




07/11/2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल जिल्हाध्यक्ष श्री. गणेशराजे रघुनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत #लोणखेडा येथे युवा वर्गाकडून गावनिहाय बैठक #आझादनगर येथे संपन्न झाली.

या बैठकीदरम्यान गणेशभाऊ राजे यांनी आझाद नगर परिसरातील छोट्या-मोठ्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्या समस्यांच्या निराकरणासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आणि आगामी काळात सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

गावातील वरिष्ठ नागरिक महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने लोणखेडा आझाद नगर येथे उपस्थित होते.

#गावनिहाय
#बैठक
#लोणखेडा


#विकासात्मक_कामे
#विकासाभिमुख_कार्य
#प्रगतीचा_मार्ग
#गावविकास
#लोकाभिमुख_नेतृत्व


श्री गुरुनानक जी यांचे संपूर्ण जीवन हे लोककल्याणाच्या साधनेचे एक अद्वितीय उदाहरण असून, ते संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श आणि...
05/11/2025

श्री गुरुनानक जी यांचे संपूर्ण जीवन हे लोककल्याणाच्या साधनेचे एक अद्वितीय उदाहरण असून, ते संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श आणि मार्गदर्शक ठरले आहे. जगाला समरसता, सेवा, सहिष्णुता आणि आध्यात्मिक चेतनेचा संदेश देणारे महान संत, शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले धर्मगुरु श्री गुरुनानक जी यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#गुरुनानकदेवजी

04/11/2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल जिल्हाध्यक्ष श्री. गणेशराजे रघुनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत #लोणखेडा येथे युवा वर्गाकडून गावनिहाय बैठक चार रस्ता येथे संपन्न झाली.

या बैठकीदरम्यान गणेशभाऊ राजे यांनी गावातील छोट्या-मोठ्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्या समस्यांच्या निराकरणासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आणि आगामी काळात सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

गावातील वरिष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने लोणखेडा चार रस्ता येथे उपस्थित होते.

#गावनिहाय
#बैठक
#लोणखेडा


#विकासात्मक_कामे
#विकासाभिमुख_कार्य
#प्रगतीचा_मार्ग
#गावविकास
#लोकाभिमुख_नेतृत्व


राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री तथा पुसद विधान...
29/10/2025

राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री तथा पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा .श्री. इंद्रनील नाईक यांची गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाली. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हार्दिक अभिनंदन, आपल्या नेतृत्वात गोंदिया जिल्हा प्रगतीची नवी उंची गाठेल, असा विश्वास आहे.

Indranil Naik

Address

Shahada
425409

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganeshraje Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ganeshraje Patil:

Share

Category