Maha E- Seva Aanarad Shahada

Maha E- Seva Aanarad Shahada Near Z.P. Shcool At. Tarhadi T.Bo. Post Parivardha Tal Shahada Dist Nandurbar 425409

कॉल मी फॉर हेल्थ इन्शुरन्स  8329386421
26/03/2023

कॉल मी फॉर हेल्थ इन्शुरन्स 8329386421

12/04/2022
14/11/2020

*🏮॥ सस्नेह नमस्कार,॥🏮*
💥💥💥💥💥💥
*दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!*
🌹✨✨✨🌹
*तसेच पुढील येणारे दिवस आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*!! शुभ दिपावली !!*
🏮🏮🏮🏮🏮🏮
शुभेच्छूक-
संचालक :- *श्री राजन आगळे*,
*आपले सरकार केंन्द्र ( महा ई सेवा केंन्द्र तऱ्हाडी त.बो. ) CSC सेवा केंन्द्र*

17/04/2020

नंदुरबार शहरातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
नागरिकांनी घाबरू नये, घरातच राहावे-जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार शहरातील 48 वर्षीय एक रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. हा रुग्ण वॉर्ड क्रमांक 10 भागातील आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून अली साहेब मोहल्ला भागाच्या एक किलोमीटर परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून त्याच्या 1 ते 2 किलोमीटर परिसरात कोणत्याही वाहनास अनुमती नसेल, तसेच कोणतेही व्यवहार सुरू राहणार नाहीत. नंदुरबार शहरातदेखील संचारबंदीचे कठोरपणे पालन करावे. रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वॉरंटाईन केले असून संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता घरातच राहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. अनावश्यक बाहेर फिरताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कळविले आहे.
#नंदुरबार

22/08/2019

#प्रधानमंत्री_किसान_पेन्शन योजनेचे अर्ज भरण्यास सुरवात झाली असून आपल्या महा ई सेवा केंद्र कुंडल येथे योजनेचा लाभ घ्यावा.

Call:-9503438113

Address

Aanarad Post/aanarad Tal/Shahada Dist/Nandurabr
Shahada
425409

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maha E- Seva Aanarad Shahada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share