Haresh Raghunath Pashte.

Haresh Raghunath Pashte. Haardik construction

24/06/2025
यशवंत, किर्तीवंत,सामर्थ्यवंत, वरदवंत,पुण्यवंत, नीतीवंत,जाणता राजा,अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत , स्फूर्ति स्थान श्रीमं...
19/02/2023

यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा,अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत , स्फूर्ति स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा🙏🏻
*सर्व नागरिकांना शिवजयंती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.......*
*आपला-हरेश रघुनाथ पष्टे.*
*नगरसेवक,शहापूर नगरपंचायत.*
*तालुकाप्रमुख जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, शहापूर*

https://youtube.com/watch?v=L7UW8ESK4_Q&feature=share
13/02/2023

https://youtube.com/watch?v=L7UW8ESK4_Q&feature=share

*शहापुरात आधुनिक तंत्राद्वारे कान तपासणी श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न* शहापूर ...

*शहापुरात आधुनिक तंत्राद्वारे कान तपासणी श्रवणयंत्र वाटप  शिबीर संपन्न*                                               शह...
12/02/2023

*शहापुरात आधुनिक तंत्राद्वारे कान तपासणी श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न* शहापूर
भाजपा शहापुर शहर शाखा,जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था,युवक प्रतिष्ठान मुलुंड,अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने व नगरपंचायतीचे नगरसेवक हरेश पष्टे यांच्या पुढाकारातून वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत कानाची तपासणी/श्रवणयंत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शहापुर नगरपंचायत समोर असलेल्या भाजपा नगरसेवक यांच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी घेण्यात आलेल्या शिबिरात श्रवण यंत्र अल्पदरात वाटप करण्यात आले.एक हजारांहून अधिक वयोवृध्दांनी शिबिराचा लाभ घेतला.शिबिराचे उद्धाटन भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर जाधव,जिल्हा नेते अशोक इरनक,शहराध्यक्ष विवेक नार्वेकर,तुकाराम भाकरे,रंजना उघडा,राम जागरे,बाळा वाळिंबे,हरिष निचिते,हिराशेठ थेराणी,श्रीकांत मामा वेखंडे, सतीश काका गुजराथी, सोमनाथ अण्णा काबाडी,आदींच्या उपस्थित करण्यात आले.

शहापुर व आसपासच्या परिसरातील नागरिकांना शहापुर शहरातच कानाची तपासणी व श्रवणयंत्रांचे वाटप करण्याच्या उद्देशाने कर्णबधिर नागरिकांच्या कानाची प्रत्येकी तपासणी श्रवणयंत्राद्वारे करण्यात आली.तसेच जवळपास ७०० हुन अधिक वयोवृद्ध आजी आजोबांना श्रवण यंत्र देण्यात आले.यावेळी सकाळी ९ वाजल्यापासून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.तपासणीसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाची काळजी घेऊन उन्हापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून मंडप टाकण्यात आले होते.तर त्यांच्या बसण्याची आसन व्यवस्थेसह चहा,थंड पेय, नाष्टा आयोजकांकडून देण्यात आले.यावेळी नगरसेवक विनोद कदम,नगरसेविका मिताली भोपतराव,मनीषा अधिकारी, आनंद शेठ अधिकारी,युवमोर्चा शहराध्यक्ष प्रियेश जगे,योगेश महाजन,वैदही नार्वेकर वहिनी, कल्पना ताई दलाल, अश्विनी ताई बागल,विदुलाताई जोशी,हिराताई भांगरे, मयुरेश भोपतराव, सतिश अधिकारी, मकरंद चव्हाण,मनोजजी पानसरे, भांगरे काका, व्यापारी मंडळ अध्यक्ष संजय शहा, सचिव यशवंत गुजरे, सतिश काका शहा,कमलाकर घरत,कमाकाका सावंत,शरद हजारे,नितीन चौधरी,दिपक तिवरे,अमोल गोरले,परेश शेलार, योगेश तारमले, योगेश काबाडी, प्रशांत डोलसे,विजुदादा म्हात्रे, प्रकाश शेट्टी,रिकी चंद्रराव,राहुल चौधरी, योगेश पष्टे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.जास्त प्रतिसाद मिळाल्याने जवलपास १५० रूग्णांना श्रवणयंत्र कमी पडले असुन त्या रूग्णांना श्रवणयंत्र उपलब्ध करून देण्यासाठी व काही गरजु रूग्णांना सोमवारी दिनांक १३/०२/२३ रोजी १० वाजता पुन्हा कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून त्या रूग्णांना श्रवणयंत्र देण्यात येणार आहे.

31/12/2022

Happy New year2023

धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंदमठात.
03/12/2022

धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंदमठात.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेबांची जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे स...
03/12/2022

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेबांची जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे साहेबांच्या सोबत कामानिमित्त गेलो असता सदिच्छा भेट घेतली.

Address

Shahapur
Shahapur
421601

Telephone

+917504989999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Haresh Raghunath Pashte. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Haresh Raghunath Pashte.:

Share

Category