BJP Thane Gramin Jilha

BJP Thane Gramin Jilha This is the Official page of BJP Thane Gramin Jilha

Like for Regular Updates , Latest News , Suggestions or Complaints.

25/08/2026



भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री. जितेंद्रजी डाकी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
14/08/2026

भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री. जितेंद्रजी डाकी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

09/08/2026

जोश तिरंगा
होश तिरंगा
हुराहुरात तिरंगा...
सत्य तिरंगा
नित्य तिरंगा
घरा घरात तिरंगा...




Ghorpade Bjp

06/08/2026





भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या मासिक बैठकीस शहापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात उपस्थित राहून संघटनात्मक क...
06/08/2026

भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या मासिक बैठकीस शहापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात उपस्थित राहून संघटनात्मक कार्य, आगामी उपक्रम तसेच जनहिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सशक्त संघटन • समर्पित कार्यकर्ते • जनसेवेसाठी कटिबद्ध
KeshavUpadhyay KapilPatil KisanKathore NishaGhorpade

05/08/2026
हार्दिक अभिनंदन!भारतीय जनता पक्ष अनुसूचित जमाती (ST) मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशच्या *प्रदेश उपाध्यक्ष* ठाणे विभाग या महत्...
05/08/2026

हार्दिक अभिनंदन!

भारतीय जनता पक्ष अनुसूचित जमाती (ST) मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशच्या *प्रदेश उपाध्यक्ष* ठाणे विभाग या महत्त्वपूर्ण पदावर मा. श्री.अशोक जी इरनक यांची पुनर्नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!

ही पुनर्नियुक्ती म्हणजे आपल्या संघटन कौशल्यावर, निष्ठेवर आणि समाजसेवेवरील पक्ष नेतृत्वाने व्यक्त केलेला दृढ विश्वास आहे. आपल्या नेतृत्वाखाली ठाणे विभागात संघटन अधिक मजबूत होईल आणि अनुसूचित जमाती समाजाच्या हितासाठी अधिक प्रभावी कार्य घडेल, असा विश्वास आहे.

आपल्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

जिल्हा पदाधिकारी बैठक -
05/08/2026

जिल्हा पदाधिकारी बैठक -

04/08/2026

मुद्दे संपले की चिखलफेक सुरू होते…
‘जब दलीलें खत्म हो जाती हैं, तब चीख़ें शुरू हो जाती हैं.’

काँग्रेसचा आज तोच चेहरा उघडा पडला आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्राताई पवारांच्या रूपात एक महिला बसली आहे, हेच यांच्या डोळ्यात सलतंय. विचार मांडायला बुद्धी उरली नाही, म्हणून आता शिवराळ आणि अपमानास्पद भाषेचा वापर सुरू झाला आहे.

महिलांचा अपमान करणार्‍या या लाचारीच्या राजकारणाला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही!"

आमदार चित्रा किशोर वाघ*
भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष

अमित शहा काय बाळासाहेबांपेक्षा मोठे झाले काय?
02/08/2026

अमित शहा काय बाळासाहेबांपेक्षा मोठे झाले काय?

Address

Shahapur
421601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Thane Gramin Jilha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share