Range Forest Office Dhasai

Range Forest Office Dhasai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Range Forest Office Dhasai, Government Organization, Shahapur.

26/10/2024

Fire fighter

26/10/2024

Fire alert

आज दिनांक 5/10/2024 रोजी किसान हायस्कूल नडगाव येथे वन्यजीव सप्ताह निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम मा श्री द...
05/10/2024

आज दिनांक 5/10/2024 रोजी किसान हायस्कूल नडगाव येथे वन्यजीव सप्ताह निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम मा श्री दर्शन ठाकूर ,वन परिक्षेत्र अधिकारी धसई यांचे मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमास हायस्कूल च्या मुख्याध्यापक श्रीम पवार मॅडम, संस्थेचे संस्थापक सदस्य श्री जागरे सर, सर्पमित्र श्री प्रशांत शिराळ सर, वनपाल नडगाव श्री गणेश इसामे, वनरक्षक श्री दिनेश फर्डे दादा, फर्डे मॅडम, ठाकरे मॅडम, भारती दळवी मॅडम, अंकुश भाऊ, शाळेतील सर्व शिक्षक व सर्व वनमजूर यांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला. उपस्थित विद्यार्थी यांची निबंध स्पर्धा घेण्यात आली व त्यांना पेन भेटवस्तू देण्यात आली .

आज  दिनांक-04-10-2024 रोजी मौजे टाकी पठार येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा टाकीपठार येथे वन्यजीव सप्ताह निमित्त ...
04/10/2024

आज दिनांक-04-10-2024 रोजी मौजे टाकी पठार येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा टाकीपठार येथे वन्यजीव सप्ताह निमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर तसेच शाळेतील सर्व कर्मचारी वृंद. श्री. प्रशांत शिराळ- सर्पमित्र, शहापूर
वनविभाग -शहापूर वनपरिक्षेत्र -धसई वन परिमंडळ -किनवली , आंबेखोर कडील सर्व स्टाफ श्री. डी.वायंगणकर-वनपाल आंबेखोर, श्री. पी. बी. बांगर वनपाल- किनवली, श्री डी व्ही फर्डे वनरक्षक मळेगाव, श्री वाय पी पाटील वनरक्षक -चरीव, श्री. बी.पी. मुंडे वनरक्षक -आपटे, श्री. पी. एस नागरगोजे वनरक्षक- आंबेखोर
शाळेतील सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक स्टाफ कार्यक्रमाला उपस्थित होते.
श्री. प्रशांत शिराळ सरांनी सापा बद्दलची माहिती महत्त्वाचे मार्गदर्शन शाळेतील मुलांना केले.
🌹

रोजे मोजे- खरीड येथील श्री रीद्दिनाथ बाबा हायस्कूल खरीड येथे वन्यजीव सप्ताह निमित्त शाळेतील मुख्याध्यापक श्रीमती. पाटील ...
03/10/2024

रोजे मोजे- खरीड येथील श्री रीद्दिनाथ बाबा हायस्कूल खरीड येथे वन्यजीव सप्ताह निमित्त शाळेतील मुख्याध्यापक श्रीमती. पाटील मॅडम व त्यांचा शिक्षक व कर्मचारी स्टाफ तसेच वनपरिमंडळ किनवली कडील श्री. प्रदीप बांगर वनपाल- किनवली श्री. विलास ठाकरे वनरक्षक- सावरोली श्री. भरत मुंडे वनरक्षक- आपटे श्री नरेश वाघ वनरक्षक-किनवली तसेच सर्पमित्र श्री. प्रशांत सिराळ सर श्रीमती. विप्रा मॅडम श्री. अंकुश दुधाळे श्री जयेश किरपण उपस्थित होते.
आज ठूने विद्यालयात वन्यजीव सप्ताह चा कार्यक्रम दुपारी 3.30 वाजता झाला .सदर कार्यक्रमास शेनवा,आंबेखोर राऊंड स्टाफ सह मार्गदर्शक कु, विप्रा मलांडकर व श्री .जयेश किरपण उपस्थ

आज दिनांक ०१/१०/२०२४ रोजी वन्यजीव सप्ताह निमित्ताने प्राथमिक विद्या मंदिर सारंगपुरी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स...
03/10/2024

आज दिनांक ०१/१०/२०२४ रोजी वन्यजीव सप्ताह निमित्ताने प्राथमिक विद्या मंदिर सारंगपुरी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. दर्शन ठाकुर साहेब वनक्षेत्रपाल धसई तसेच सर्पमित्र प्रशांत शिराळ सर, मानद वन्यजीव रक्षक रोहिदास डगळे,सर्पमित्र जयेश किरपण, शाळेचे मुख्याध्यापक श्री खारीक सर व शिक्षक वृंद तसेच राऊंड स्टाफ सारंगपुरी,शेणवा,धसई, अस्नोलि व नडगाव उपस्थित होते. संयुक्त वन व्यवस्थापन समिती सारंगपुरीचे अध्यक्ष लक्ष्मण सोनारे व इतर ग्रामस्थ, पत्रकार धारवणे कार्यक्रमास हजर होते. प्रमुख पाहुणे मा. ठाकूर साहेब यांनी सप्तःबाबत मार्गदर्शन केले. प्रशांत शिराळ सर यांनी वन्यजीवान बद्दल तसेच वनांचे संवर्धन, वन वणवे याबाबत जनजागृती करून मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले.

आज दिनांक ०१/१०/२०२४ रोजी वन्यजीव सप्ताह निमित्ताने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाला शेणवे (कूल्हे) येथे ...
03/10/2024

आज दिनांक ०१/१०/२०२४ रोजी वन्यजीव सप्ताह निमित्ताने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाला शेणवे (कूल्हे) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सर्पमित्र प्रशांत शिराळ सर, सर्पमित्र जयेश किरपण, आश्रम शाळेतील मुख्याध्यापक श्री तिवरे सर व शिक्षक वृंद तसेच राऊंड स्टाफ शेणवा सारंगपुरी व आंबेखोर उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रशांत शिराळ सर यांनी वन्यजीवान बद्दल तसेच वनांचे संवर्धन, वन वणवे याबाबत जनजागृती करून मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमासाठी सुमारे ३५० विद्यार्थिनी हजर होत्या.

आज रोजी दिनांक २४/०९/२०२४ मुमरी कॅट प्लॉन अंतर्गत मौजे खैरे येथील जिल्हापरिषद शाळा येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात...
03/10/2024

आज रोजी दिनांक २४/०९/२०२४ मुमरी कॅट प्लॉन अंतर्गत मौजे खैरे येथील जिल्हापरिषद शाळा येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी मा.वनपरिक्षेत्र अधिकारी धसई श्री. दर्शन ठाकूर साहेब , प्रदीप बांगर वनपाल शेणवा, दिनेश फर्डे वनरक्षक मळेगाव, निलेश भेरे वनरक्षक मुसई, उमेश पाटील वनरक्षक शेणवा, प्रवीण विशे वनरक्षक चेकनाका शेणवा, योगेश पाटील वनरक्षक चरीव हे उपस्थीत होतें.तसेच धसई केंद्राचे केंद्र प्रमुख श्री भोईर सर शिल्लोत्तर शाळेचे शिक्षक श्री चौधरी सर व खैरे शाळेचे शिक्षक श्री मडके सर व शाळा व्यवस्थापन समिती गावचे पोलिस पाटील व खैरे गावातील ग्रामस्थ हे सदर कार्यक्रमा करीता उपस्थीत होते.

उपचार नकाशा तयार करणे कमी Drainage तयार करणे
07/08/2022

उपचार नकाशा तयार करणे कमी Drainage तयार करणे

treatment map

Toposh*t google earth var बसविणे Qgis var georefrencing karane
01/08/2022

Toposh*t google earth var बसविणे Qgis var georefrencing karane

Used Qgis 2.18गूगल अर्थ वर वनविभागातील toposh*t Qgis चा वापर करून बसवणे काही समस्या असेल तर कॉमेंट्स करायचा विसरू नकाधन्यवाद #...

Address

Shahapur
421601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Range Forest Office Dhasai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share