Mahuli fort

Mahuli fort Historical place

01/10/2018

छत्रपती शिवाजी महाराज तुमची या महाराष्ट्राला आज खुप गरज आहे.या तुमच्या "स्वराज्याला"योग्य दिशा देण्यासाठी तुम्ही पुन्हा जन्माला या. महाराज तुमच्या स्वराज्याची स्थिती आज फार वाईट होऊन गेली आहे.महाराज तुमच्या स्वराज्यातील गड-किल्ल्यांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे.महाराज तुमच्या गड किल्ल्यांची जागा आता नालायक लोकांनी दारुचे अड्डे बनवुन टाकले आहेत .महाराज आज स्वराज्यातील गडांवर बाटल्यांच्या मोठ्या प्रमाणात ढीग पाहावयास मिळत आहे. महाराज तुमच्या गडावर एकेकाळी जे वैभव दिसत होतं ते वैभव आज बघायला मिळत नाही.बघायला मिळतं ते फक्त दारुच्या बाटल्या आणि खचलेलं गड! महाराज आज तुमच्या नावाचं फक्त राजकरण केलं जात आहे.महाराज निवडणुन जवळ आली कि तुमच्या नांवाची आठवण या राजकारणी लोकांना होते. इतर वेळेस महाराज तुमच्या नांवाचा विसर पडतो.महाराज आज या तुमच्या स्वराज्यात सामान्या लोकांची परिस्थिती खुपच अवघड होऊन गेली आहे शेतकरी आत्महात्या करत आहे. आज शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही असं दिसतं.महाराज आज स्वराज्यात अन्याय -अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.महाराज आज स्वराज्यात गरीबांना न्याय मिळत नाही.महाराज आज ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच न्याय मिळत आहे असं दिसत आहे. महाराज तुमची जी न्यायव्यवस्था होती ति आज पाहावयास मिळत नाही..महाराज आज महाराष्ट्रात मराठी भाषेवर चहु बाजुने हल्ले होतं आहे.आपल्याच घरात मराठी भाषा परकी असल्यागत दिसत आहे.पण आपल्याच राजकर्त्याना त्याच काही वाटत नाही.म्हणुन महाराज आज तुमची या महाराष्ट्राला खुपच गरज आहे.तुम्ही पुन्हा जन्माला या महाराज.

28/06/2018

पावसाची मजा लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना एकच विनंती कि आपल्या जिवाला जपा.

सहज
27/06/2018

सहज

14/11/2017
21/06/2017
14/04/2017

स्वराज्याचे प्रतिक म्हणुन महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची देखभाल करणे हे आपले कर्तव्य आहे.आपलं वैभव जतन करा.त्यांना नष्ट होऊ देऊ नका.

मस्त
20/04/2015

मस्त

एक मस्त नजरा
18/04/2015

एक मस्त नजरा

Address

Mahuli
Shahapur
421601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahuli fort posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share